Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला गाडीत बसवून बंदुकीच्या धाकाने लैंगिक संबंधांची मागणी

एका महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले आणि बंदुकीच्या धाकावर तिला लैंगिक संबंद ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2025 | 07:51 AM
CRIME NEWS (फोटो सौजन्य - social media)

CRIME NEWS (फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई: एका महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले आणि बंदुकीच्या धाकावर तिला लैंगिक संबंद ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. आरोपीचं नाव कुंदन नेटके असे आहे.

Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्…

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सात जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. पीडित महिला मेट्रो स्टेशनकडे चालत जात होती. त्याचवेळी आरोपी कुंदन नेटके यांनी तिचा पाठलाग करत गाडी थांबवली. मला एक बोलायचं आहे असं म्हणत त्याने पीडितेला गाडीत बसण्यास भाग पाडलं. त्यानंतर गाडीमध्ये त्याने पीसीतेनें लैंगिक संबंधाची मागणी केली. तिने विरोध करताच आरोपीने बंदूक दाखवत धमकावलं. या घटनेननंतर पीडित महिलेने कशीबशी आपली सिट्का करत थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 4 (लैंगिक छळ ) आणि कलम 3(2) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे .

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील खळबळजनक घटना समोर येत आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी एरा क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करणारा आरोपी आता गजाआड झाला आहे. आजिनाथ त्र्यंबक दौंड याची 14 वर्षांपूर्वी हत्या केली होती. फक्त एक हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून लक्ष्मण गंगाधर काकडे यांनी आजिनाथ दौंड यांची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली होती. गुन्हे शाखेने केंद्र शासनाच्या नोटग्रीड पोर्टलच्या मदतीने 14 वर्षांपासून फरार असलेला आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे याला अटक केली आहे.

मयत अजिनाथ दौंड व आरोपी लक्ष्मण काकडे 15 वर्षांपूर्वी एका ट्रकवर चालक व क्लीनर चे काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये एक हजार रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. याच देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, लक्ष्मण काकडे याने आजिनाथ दौंड यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 19 मध्ये हत्या केली होती. याबाबत एपीएमसी पोलिसांनी आरोपी विरोधात सीआरपीसी 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास

Web Title: Shocking woman forced into car at gunpoint demands sex in navi mumbai 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 07:51 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव
4

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.