Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sillod Police Raid : सिल्लोड येथे पोलिसांच्या कारवाईत कल्याण मटका जुगार रॅकेटचा पर्दाफाश, बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त

Sillod Police Raid : सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. यामध्ये केहऱ्हाळा येथे बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुभाष पांढरे याला पकडण्यात आले.या कारवाईत ०१ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बोरगाव बाजार येथे विनापरवाना देशी दारू बाळगल्याप्रकरणी किशोर भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 23, 2026 | 07:42 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  •  बेकायदा कल्याण मटका नामक जुगार खेळ खेळला जात  
  • संत्रा ब्रँडच्या बाटल्या आढळून आल्या  
  • जुगार अड्यावर छापा 
Sillod Police Raid : छत्रपती संभाजीनगर मध्ये सिल्लोड तालुक्यात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. केहऱ्हाळा येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुभाष पांढरे याला रंगेहाथ पकडण्यात आले असून या कारवाईत १ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बोरगाव बाजार येथे विनापरवाना देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी किशोर भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे. त्याच्याकडून 01 हजार 300 रुपये किमतीच्या संजीवनी संत्रा ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

तालुक्यातील केहऱ्हाळा येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून अड्डा चालवणाऱ्या सुभाष पांढरे (५५, रा. केन्हाळा) या इसमास रंगेहाथ पकडून बुधवारी दिनांक 21 रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केला.

बेकायदा कल्याण मटका नामक जुगार खेळ खेळला जात

केहऱ्हाळा येथे विनापरवाना बेकायदा कल्याण मटका नामक जुगार खेळ खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोहेका सिताराम नरके यांनी बोरगाव बाजार येथे विनापरवाना देशी दारूची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी किशोर पांडू भिसे (४०, रा. बोरगाव बाजार) याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!

संत्रा बँडच्या बाटल्या आढळून आल्या

किशोर भिसे याच्याकडे संजीवनी संत्रा ब्रँडच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी 100 रुपये किमतीप्रमाणे या दारूची एकूण किंमत 01 हजार 300 रुपये आहे. विनापरवाना दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद सरवदे यांनी तक्रार दिली. पुढील तपास सहायक फौजदार अक्रम पठाण करीत आहेत.

जुगार अड्यावर छापा

जुगार अड्यावर छापा मारून आरोपीस रंगेहाथ पकडले ही कार्यवाही २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४९ करण्यात आली.
या कारवाईत १ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका पवार करीत आहेत.

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कोणत्या दोन कारवाया केल्या?

    Ans: कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला, तर बोरगाव बाजार येथे विनापरवाना देशी दारू बाळगल्याप्रकरणी कारवाई

  • Que: जुगार प्रकरणात कोणाला पकडण्यात आले?

    Ans: सुभाष पांढरे (वय ५५, रा. केहऱ्हाळा) याला पकडण्यात आले.

  • Que: किती मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: १ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Sillod police kalyan matka gambling illegal liquor seizure sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sillod Crime
  • sillod news

संबंधित बातम्या

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
1

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून
2

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पत्नीला घरी नेण्यासाठी सासरवाडीत गेला, पण मेव्हण्याने डोक्यातच फळी मारली! संभाजीनगरमध्ये खळबळ
4

पत्नीला घरी नेण्यासाठी सासरवाडीत गेला, पण मेव्हण्याने डोक्यातच फळी मारली! संभाजीनगरमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.