Crime News: सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून १.५५ लाखांचे गोमांस जप्त केले. या कारवाईत लादेन कुरेशीसह तिघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार गावागावात जाऊन कार्यक्रम घेत आहे. तर कार्यकर्ते याचा सोशल मीडियावरुन प्रचार करत आहेत. सोशल…
लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाविरूद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आनंद नगरी पाहत असताना गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाचे लोखंडी पाईपने डोके फोडल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री शहरातील छत्तीस एकर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात…