Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यात कर्जाच्या वादातून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. अंगणात बसलेल्या आईचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 15, 2026 | 02:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्गातील अणसूर गावात मायलेकाच्या नात्याला काळिमा
  • कर्जबाजारीपणावरून सतत वाद; मुलाने छतावरून आईवर गोळीबार केला
  • छातीत गोळी लागून 65 वर्षीय वासंती सरमळकर यांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या आईचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (६५) असे आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या अणसूर गावात बुधवारी रात्री घडली. आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

काय नेमकं प्रकरण?

वासंती आणि मुलगा उमेश यांच्यात सातत्याने कौटुंबिक वाद होत होती. आरोपी उमेश हा कर्जबाजारी होता. त्याने विविध बँका आणि बचत गटांकडून कर्जे घेतली होती. त्यावरून मायलेकांमध्ये वाद आणि भांडण व्हायचे. बुधवारी रात्री वासंती या घरासमोरील अंगणात बसल्या होत्या. तेव्हा आरोपी उमेशने त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. ही गोळी वासंती यांच्या थेट छातीत घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु

जागृती जयेश सरमळकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…

कोकणवासियांसाठी मोठी बातमी! 3 फेब्रुवारीपर्यंत ‘हा’ मार्ग राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

सावंतवाडी: दाणोली-बावळाट ते बांदा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मागांची व्यवस्था करण्यात आली आहे. अवजड वाहने आता बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्गावरून सावंतवाडी मार्गे जातील, तर हलकी वाहने सातुळी पूल, ओटवणे आणि माजगाव मार्गे सावंतवाडीला जाऊ शकतील. दाणोली ते बांदा वा १६ किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर गावात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: मृत महिलेचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर.

  • Que: हत्या करण्यामागचे कारण काय?

    Ans: कर्जावरून मायलेकांत सुरू असलेले सततचे वाद.

Web Title: Sindhudurg crime while the mother was sitting in the courtyard the son fired a shot from the roof an incident from sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.