Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…

कुर्डुवाडी-बार्शी मार्गावरील चिंचगाव येथे एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन शिक्षक सागर काळे आणि त्यांची पत्नी नेहा काळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची 7 वर्षीय मुलगी दुर्वा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चिंचगाव येथे एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू.
  • अपघातात 7 वर्षीय दुर्वा काळे गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू.
  • एसटी चालकाविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सोलापूर: सोलापूर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव (ता. माढा) शिवारात एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की यात थेट दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची अवघ्या ७ वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. ती गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना माईलस्टोन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घडला आहे.

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

कसा झाला अपघात?

या अपघातात सागर रंभा काळे (वय 36) आणि नेहा सागर काळे (वय 24, रा. नेरले, ता. करमाळा) या दाम्पत्याची मृत्यू झाला. तर त्यांची दुर्वा सागर काळे (वय ७) ही मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोपळे क येथे शिक्षक असलेले सागर काळे हे आपली पत्नी नेहा आणि मुलगी दुर्वा यांच्यासह आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 45 AW 1289) नेरले (ता. करमाळा) येथून कुर्डुवाडीमार्गे म्हैसगाव (ता. माढा) कडे निघाले होते. बार्शीहून स्वारगेटच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या एसटी बसने (क्रमांक MH 14 BT 4652) चिंचगाव हद्दीत काळे यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की बसताच सागर काळे आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावले. मात्र त्यांची ७ वर्षांची मुलगी दुर्वा ही अपघाताच्या तीव्रतेमुळे डांबरी रस्त्यावर न पडता थेट दूर उडून बाजूला असलेल्या मातीवर जाऊन पडली. मातीवर पडल्यामुळे तिचे जीव वाचले. मात्र ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी प्रवीण रंभा काळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एसटी बस चालक धीरज गोरबा शिवारे (बार्शी आगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे काय आहेत?

    Ans: सागर रंभा काळे (36) आणि नेहा सागर काळे (24) यांचा अपघातात मृत्यू झाला.

  • Que: अपघातात मुलीची प्रकृती कशी आहे?

    Ans: दुर्वा सागर काळे (7) ही गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: एसटी बस चालक धीरज गोरबा शिवारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Solapur accident horrific crash on kurduwadi barshi route head on collision between st bus and two wheeler husband and wife die on the spot while

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Solapur

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
3

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.