Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…

सोलापुरात लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांत 22 वर्षीय सोनाली शिंदेची हुंड्यासाठी गळा दाबून हत्या करण्यात आली. ‘TV दिला नाही’ म्हणत छळ सुरू होता. पोस्टमार्टममध्ये हत्या स्पष्ट; पती व सासू अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 02:52 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हुंड्यासाठी नववधूचा गळा दाबून खून
  • ‘TV दिला नाही’ म्हणत सतत छळ
  • पती व सासू अटकेत; तपास सुरू
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहित महिलेची गळा दाबुन हत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच सासरच्या मंडळींनी पैश्याच्या हव्यासापोटी छळ केला आणि तिची गळा दाबून हत्या केली. ही घटना सारोळे गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: नेस्को सेंटर कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; 5 जण अटकेत

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव सोनाली प्रतीक शिंदे (२२ वर्ष) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतिक्षी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती. “लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही,” असे टोमणे मारण्यात येत होते. आरोपी प्रतीकने तर सोनालीच्या वडिलांना धमकी दिली होती की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो तिला माहेरी आणून सोडून देईल. त्यानंतर सोनालीच्या गरीब आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20 हजार रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता.

12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास प्रतिकने सोनालीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले, सोनाली पहाटे उठली नाही म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला नेत आहोत. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव सासरच्यांकडून रचण्यात आला होता. मात्र सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आला.

संशयित आरोपी ताब्यात

सोनालीच्या वसिलांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी तात्काळ घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. सोनालीचा पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तिची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट केलं. सोनालीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना आनंद शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना ताब्यात घेतले आहे. र सासरे आणि इतर नातेवाईक देखील या प्रकरणात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने खळबळ उडाली असून तपास सुरु आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! मिरची पूड टाकून महिलेने कोयत्याने तरुणावर केले सपासप केला वार; व्हिडीओ समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: गळा दाबून हत्या केल्याचे पोस्टमार्टममध्ये स्पष्ट झाले.

  • Que: छळ का केला जात होता?

    Ans: हुंड्यात TV व इतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पती आणि सासूला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Solapur crime 22 year old woman murdered just 4 months after marriage in solapur your father didnt even give a tv as a wedding gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
1

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
2

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
3

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
4

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.