Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी गरोदर

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात जन्मदात्या वडिलानेच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अत्याचारामुळे मुलगी गरोदर राहिल्याचे उघड झाले. आरोपी वडिलाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माढा तालुक्यात वडिलांकडून मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार.
  • प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात तपासणीदरम्यान प्रकार उघड.
  • पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
सोलापूर: सोलापूर येथून एक संतापजनक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलानेच आपल्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यात ती गरोदर झाल्याचे समोर आले आहे. ही घटना माढा तालुक्यात असलेल्या एका गावात घडली. या प्रकरणी नराधम वडिलाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि इतर सात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

कशी उघडकीस आली घटना?

आरोपी वडील गेल्या काही काळापासून आपल्या मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. भीती आणि दबावामुळे पीडित मुलगी बराच काळ शांत राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबाबत संशय आला. तेव्हा डॉक्टरांनी मुलीशी सविस्तर संवाद साधला तेव्हा तिने आपल्याला जन्मदात्या वडिलांकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘खतरों के खिलाड़ी’ शोच्या नावाखाली 50 लाखांचा व्यवहार; पार्टीला बोलावून प्राध्यापकाची हत्या

डॉक्टरांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाला कळवली. प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची जबाब नोंदवला. पोलिसांनी नराधम वडिलांविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर सात गंभीर कलमान्वये माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. ही घटना एक मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली.

मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंब राहतात. ते शेती करून उपजीविका करतात. एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्राच्या लोखंडे अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचवेळी तो घराची कढी का उघडत नाही म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली त्यावेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबीयांना दिसून आला. त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोहळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.

  • Que: प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान तिने वडिलांकडून अत्याचार झाल्याचे सांगितले.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: आरोपी हा पीडित मुलीचा जन्मदाता वडील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Solapur crime a stain on the bond of kinship biological father repeatedly abuses daughter victim pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.