Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 वर्षीय तरुणीने वडिलांसोबत वादानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडिलांवर मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 01:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मैत्रिणीच्या लग्नावरून वडील-मुलीत वाद
  • संतापातून तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
  • वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यावरून वडिलांसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या १८ वर्षीय थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आईच्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील करमाड ठाणे १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune Crime: भोर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू

काय घडलं नेमकं?

अंकिता नवनाथ कुबेर (वय 18) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तिचा मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यावरून वडील नवनाथ कुबेर यांच्याशी वाद झाला होता. या वादातून वडिलांनी मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. याच वादातून वडिलांनी मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे संताप आणि नैराश्यातून मुलीने टोकाचे पाऊल उचलले.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

अंकिताने आत्महत्या केल्यानंतर वडिलांनी मृत्यूची माहिती पोलीस, नातेवाईक यांना न देता अंत्यविधी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. याबाबत अंकिताची आई रेणुका कुबेर यांनी करमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार वडिलांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

 छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवर ३ वर्षीय अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला कधीच सोडून जाणार नाही, असं सांगत तिच्यासोबत जवळीक वाढवली. 3 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून वारंवार अत्याचार केला. शेवटी मेसेज पाठवून लग्नाला नकार दिला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीने आत्महत्या का केली?

    Ans: वडिलांसोबत झालेल्या वाद आणि मारहाणीमुळे.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: संतापातून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar dispute over a friends wedding 18 year old girl commits suicide by jumping into a well case registered against father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
3

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
4

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.