
crime (फोटो सौजन्य: social media)
Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल
काय नेमकं प्रकरण?
तर घडलं असं की अलपवयीन पीडित मुलगी ही १५ जानेवारी २०२० रोजी घरामध्ये एकटी होती. तेव्हा वडिलांनीच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर कोणालाही न सांगण्याबाबत दमदाटी केली. दोन-तीन दिवसानंतर पीडितेची बहीण घराबाहेर जात असतानाच पुन्हा त्याने पीडितेवर अत्याचार केले.
ही बाब तिच्या बहिणीला समजली. तिने आपल्या आईला सगळं सांगितले. त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी त्याला अटक केली असता तपास सुरु केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
कठोर शिक्षा
या खटल्याची सुनावणी पार पडली. विशेष न्यायाधीश बी. एन. सुरवसे यांनी या प्रकरणी सात साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून आरोपी नराधम बापास 20 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात एका बापाने आपलायचं सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांची विहिरीत ढकलून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यांनतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे करमाळा तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: सोलापूर जिल्ह्यात जानेवारी 2020 मध्ये ही धक्कादायक घटना घडली.
Ans: POCSO कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ans: आरोपी बापाला 20 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.