Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

सोलापूरच्या कुंभारी परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या ५१ वर्षीय मजुराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळला. कुत्र्यांनी मृतदेह बाहेर ओढल्याने हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 10:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मातीच्या ढिगाऱ्याखाली मजुराचा कुजलेला मृतदेह आढळला
  • कुत्र्यांनी मृतदेह बाहेर ओढल्याने घटना उघडकीस आली
  • मृत्यूचे कारण अस्पष्ट; व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली एका मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. कुत्र्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर ओढल्यामुळे आणि परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. आता हा घातपात आहे की अपघात? याचा तपास पोलीस करत आहे.

काय घडलं नेमकं?

सिद्ध महादेव भोसले (वय ५१, रा. आगरखेडा, जि. विजापूर) असे मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे. सिद्धू भोसले हे कुंभारी येथील सिद्धेश्वर वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. सोमवारी दुपारी वीटभट्टीच्या आवारातील माती आणि राखेच्या ढिगाऱ्याखालून काही कुत्रे मृतदेहाचे लचके तोडताना नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली होती. परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी जवळ जाऊन पहिले तेव्हा तिथे पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तातडीने याची माहिती वळसंग पोलिसांना दिली.

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला मात्र त्यात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे गूढ उकळण्यासाठी ‘व्हिसेरा’ पुढील रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचांनामा केला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. मात्र, मयताच्या नातेवाईकांनी मृतदेहाच्या गळ्यातील व हातातील दोरी, कडा आणि एक तुटलेला दात पाहून हा मृतदेह सिद्धू भोसले यांचाच असल्याचे ओळखले.

गावी गेले असावेत असा अंदाज

मृत सिद्धू भोसले यांनी ३० मे रोजी वीटभट्टीचे मालक कुंभार यांच्याकडून २०० रुपये उसने घेतले होते. त्यानंतर ते भट्टीवर कामावर आले नाहीत. ते नेहमीप्रमाणे आपल्या गावी गेले असावेत, असा अंदाज वीटभट्टी मालकाने लावला होता. मात्र, सोमवारी थेट त्यांचा मृतदेहच आढळून आला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून नेमकं त्यांच्या मृत्यूचं कारण काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीची ओळख काय आहे?

    Ans: सिद्ध महादेव भोसले (वय ५१) असे मृत मजुराचे नाव आहे.

  • Que: ही घटना कशी उघडकीस आली?

    Ans: कुत्रे मृतदेहाचे लचके तोडताना नागरिकांच्या निदर्शनास आल्याने घटना समोर आली.

  • Que: पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

Web Title: Solapur crime foul smell and roaming dogs in brick kiln area lead to discovery of decomposed body identity confirmed via broken tooth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
3

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
4

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.