Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: मुख्याध्यापकाने पत्नी-मुलांना विष पाजून केली आत्महत्या; 22 पानांची सुसाईड नोट सापडली

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमधील कोट्यवधींचे नुकसान आणि 1.80 कोटींच्या कर्जामुळे ते मानसिक तणावात असल्याची माहिती तपासात उघड झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 12:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेअर मार्केटमधील मोठ्या नुकसानामुळे मुख्याध्यापक मानसिक तणावात होते.
  • योगेश पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांसह टोकाचं पाऊल उचललं.
  • घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट आढळून आली.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलो आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला विष पाजून स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने २२ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात गुरुवारी घडली.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील मृत मुख्याध्यापकाचे नाव योगेश पाटील वय (40 – 45) असे आहे. तर पत्नी माधुरी (वय 37), मुलगा शिवांश पाटील (वय 9), मुलगा अथर्व पाटील (वय 11) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. योगेश पाटील हे नंदुरवार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते. मात्र शेअर मार्केटमुळे सातत्याने घसरण होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी तब्बल १ कोटी 80 लाख रुपयांचे त्यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाचा बोजा वाढू लागला. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासुन मानसिक तणावात होते. याच तणावातून योगेश पाटील यांनी हे टोकाचा निर्णय घेतला.

भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

तपास सुरु

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बार्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चारही मृतदेह ताब्यात घेतले असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घट्नेची माहिती मिळताच मुख्याध्यापकांनी लिहिलेली २२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

सोलापूर येथून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली एका मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. कुत्र्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर ओढल्यामुळे आणि परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. आता हा घातपात आहे की अपघात? याचा तपास पोलीस करत आहे.

Gwalior Crime: आजोबाच बनला हैवान! नातीचं वारंवार लैंगिक शोषण; अश्लील व्हिडिओ दाखवत करायचा घृणास्पद कृत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: मृत व्यक्ती मुख्याध्यापक योगेश पाटील, त्यांची पत्नी आणि दोन मुले होते.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: शेअर मार्केटमधील नुकसान आणि 1.80 कोटींच्या कर्जामुळे मानसिक तणाव वाढला होता.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय सापडलं?

    Ans: पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट सापडली.

Web Title: Solapur crime headmaster commits suicide after poisoning wife and children 22 page suicide note found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
1

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
2

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं
3

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा
4

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.