Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या

सोलापुरात पत्नीसाठी सहा मिनिटांचा भावनिक व्हिडीओ तयार करून 38 वर्षीय जाकीर पटेल यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येपूर्वी जाकीर पटेल यांनी पत्नीसाठी 6 मिनिटांचा व्हिडीओ तयार केला.
  • पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांवरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते.
  • सोलापूर पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सोलापूर: सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. पत्नीसाठी तब्बल सहा मिनिटांचा भावनिक व्हिडीओ तयार केल्यानंतर एका 38 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक तणावात असलेल्या जाकीर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ह्या संबंधा संदर्भात जाब विचारल्यानेच जाकीर आणि त्यांच्या पत्नीत वाद झाले. तसेच पत्नीचे संबंध ज्या व्यक्ती बरोबर होते त्याने जाकीर पटेल यांना चापट मारली, हा अपमान सहन न झाल्यानेच त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास जाकीर पटेल याने आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

जाकीर पटेल शेवटच्या व्हिडीओमध्ये काय म्हंटले ?

मी तुला फ्री करतोय…मी तुला आझाद करतोय….आता तुला बोलायला, अडवायला कोणी नसणार…मी तुला खूप समजवलं, परंतु तू कधीच ऐकलं नाही. त्यामुळे आज मी हे पाऊल उचलतोय, असं जाकीर पटेल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. आधीही मी सांगितलेलं फोन नको करु त्याला…वारंवार समजावलेलं, मात्र तू ऐकलं नाही…पुढीही फोन करत होती, तू सगळ्यांच्या आयुष्याची वाट लावली, असंही जाकीर पटेल रडतरडत व्हिडीओमध्ये बोलत आहे. जाकीर पटेल यांचे मृतदेह शवविच्छेदणासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

सोलापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ५३ वर्षीय मौलानाने १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा घृणास्पद प्रकार एका मदरशात घडला. ही चिमुरडी एका मदरशात इस्लाम धर्माचे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात होती. तिथे धार्मिक शिक्षण देणारा मौलाना याने हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे आहे.

  • Que: आत्महत्येपूर्वी जाकीर यांनी काय केले होते?

    Ans: त्यांनी पत्नीसाठी सहा मिनिटांचा भावनिक व्हिडीओ तयार केला होता.

  • Que: नातेवाईकांनी कोणता आरोप केला आहे?

    Ans: पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे आणि झालेल्या अपमानामुळे जाकीर मानसिक तणावात होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Solapur crime i am setting you free 38 year old husband commits suicide while recording a final video for his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.