Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात जुन्या कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने आणि पुतण्याने मिळून महादेव जाधव यांच्यावर कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात 7 ते 8 गंभीर वार झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माढ्यात कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला.
  • आरोपींनी कोयता आणि लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्याचा आरोप.
  • जखमी महादेव जाधव यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू, आरोपींचा शोध सुरू.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने आणि पुतण्याने मिळून आपल्याच भावावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोक्यावर तब्बल ७ ते ८ वार करण्यात आले आहे. यात महादेव जाधव हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा हल्ला जुन्या कौटुंबिक वादातून झाला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Solapur Crime)

काय घडलं नेमकं?

जाधववाडी येथील रहिवासी महादेव जाधव आणि त्यांच्या सख्ख्या भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून आरोपी भाऊ आणि पुतण्याने मिळून महादेव जाधव यांच्यावर हल्ला चढवला. (Solapur Crime) काही समजण्याच्या आतच दोघांनी मिळून महादेव यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी थेट महादेव यांच्या डोक्यावर वार केले. तब्बल ७ ते ८ गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यांनंतर महादेव जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. (Solapur Crime)

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

त्यांना तातडीने करकंब येथील ‘जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Solapur Crime) या घटनेची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Solapur Crime)

प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड

सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. प्रेयसीच्या पतीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा भावजीही गंभीर जखमी झाला आहे.

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी गावात घडली.

  • Que: हल्ल्यात कोण जखमी झाले?

    Ans: महादेव जाधव यांच्यावर हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

  • Que: हल्ल्याचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: जुन्या कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Web Title: Solapur crime man attacked with a sickle by his own brother in madha following an old dispute struck 8 times on the head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
2

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.