Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

सोलापूरातील नई जिंदगी परिसरातील एका मदरशात 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप 53 वर्षीय मौलाना मोहम्मद उमर रजवी याच्यावर करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध POCSOसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 01:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोलापूरातील एका मदरशात 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप 53 वर्षीय मौलानावर करण्यात आला आहे.
  • पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध POCSO आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
  • या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सोलापूर: सोलापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ५३ वर्षीय मौलानाने १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा घृणास्पद प्रकार एका मदरशात घडला. ही चिमुरडी एका मदरशात इस्लाम धर्माचे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात होती. तिथे धार्मिक शिक्षण देणारा मौलाना याने हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

काय घडलं नेमकं?

मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी (वय 53 रा. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. नई जिंदगी परिसरातील एका मदरशात 10 वर्षांची चिमुरडी इस्लाम धर्माचे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात होती. मात्र, तिथे शिक्षण देणारा आरोपी मौलाना मोहम्मद उमर याने गेल्या महिनाभरापासून त्या चिमुरडीला आपल्याजवळ थांबवून घेण्यास सुरुवात केली. मदरशात शिकायला येणाऱ्या इतर मुला-मुलींना लवकर सोडून देऊन, तो या चिमुरडीला जबरदस्तीने जवळ घ्यायचा. तिला मिठी मारणे, मांडीवर बसवून घेणे आणि तिच्याशी अश्लील वर्तन करणे असे प्रकार तो करत होता. इतकेच नव्हे तर, मदरशातील इतर मुलींनाही तो वाईट हेतूने स्पर्श (बॅड टच) करत असल्याचे समोर आले आहे.

Kolhapur Crime: शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी 25 हजारांची लाच; कोल्हापूरात प्रशासन अधिकारी ACBच्या जाळ्यात

या घृणास्पद कृत्याबाबा पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. वडिलांनी आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 4,78 सह पोस्को कलम 8,10,12 सह जे. जे ऍक्ट 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे. या घटनेमुळे सोलापुरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा आणि कुर्हाडीचा वाराचा बदला घेण्यासाठी त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मोठा भाऊ गाढ झोपेत असतांना लहान भावाने दळणाच्या जात्याचा जड दगड (पाटा) त्याच्या डोक्यात घालून त्याला ठार मारलं. एवढेच नाही तर त्याने हत्या केल्यानंतर आईला ‘मी भावाला ठार मारलंय’ असं सांगितलं. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे घडली.

 

30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी मौलानाचे नाव काय आहे?

    Ans: मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी (वय 53) असे आरोपीचे नाव आहे.

  • Que: या प्रकरणात कोणते कायदे लागू करण्यात आले आहेत?

    Ans: आरोपीविरुद्ध POCSO कायदा, भारतीय न्याय संहिता आणि जेजे ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: प्रकरण उघडकीस कसे आले?

    Ans: पीडित चिमुरडीच्या वडिलांना प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

Web Title: Solapur crime outrageous 53 year old maulana abuses 10 year old girl incident occurs at madrasa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण
3

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.