नेमकं काय घडलं?
रत्नागिरी जिल्हयातून आंतर जिल्हा बदली होऊन चार महिन्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सेवेत रुजू झालेत. कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेत. शिक्षाकडे कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी ना हरकत दाखला देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित तक्रार शिक्षकांने कुंभार यांना दहा हजार रुपये यापूर्वी दिले होते.
पैसे देऊनही पगार आणि फरक मिळालेला नाही…
मात्र तरीही शिक्षकाचा तीन महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने तीन महिन्यांचा थकीत पगार आणि फरक मिळण्यासाठी संबंधित शिक्षकांना प्राथमिक शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी संबंधित शिक्षकाकडे पुन्हा ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
मात्र तोडजडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरलं. लाच सेवीकारतांना प्रभारी प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.
ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न
Ans: कोल्हापूर प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक केली.
Ans: शिक्षकाचा थकीत पगार आणि पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
Ans: आरोपी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या जाळ्यात अडकला.






