Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

सोलापुरात पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ हजार रुपये स्वीकारताना पीडित मुलीची आई आणि अन्य एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 01:30 PM
Chtrpati sambhajinahra: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

Chtrpati sambhajinahra: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

Follow Us
Follow Us:
  • पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३९ लाखांची मागणी
  • २५ हजार रुपये घेताना दोघींना रंगेहात अटक
  • फौजदार चावडी पोलिसांनी रचला सापळा 
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अल्पवयीन अकरावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडितेला धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार

धमकावून अत्याचार केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. आरोपी अप्पासाहेब रमेश बोडखे (वय २६) याने तिला धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेनंतर आरोपीने याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तिला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: ‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

दुसऱ्या दिवशी आईला सांगितला प्रकार

भीतीपोटी पीडित मुलगी काही काळ शांत राहिली. मात्र १३ ऑक्टोबर रोजी तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीने दिलेली माहिती ऐकून पालकांनी तातडीने पाचोड पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती रुपयांची मागणी करण्यात आली होती?

    Ans: पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३९ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?

    Ans: तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. २५ हजार रुपये स्वीकारताना दोन्ही महिलांना पकडण्यात आले.

  • Que: या प्रकरणात पुढील कारवाई काय?

    Ans: दोन्ही महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मूळ पोक्सो प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

Web Title: Solapur pocso case extortion 39 lakh demand mother arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • maharashtra crime cases
  • POCSO
  • Solapur Crime News
  • Solapur Police

संबंधित बातम्या

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
1

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला
2

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा
3

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
4

Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.