Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: तेलंगणात थरारक घटना! जावयाने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यात हेल्मेट मारून केली हत्या; CCTVमुळे उघड झाला कट

तेलंगणातील करिमनगरमध्ये जावयाने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यात हेल्मेटने वार करून हत्या केली. सुरुवातीला हृदयविकाराचा दावा करण्यात आला, मात्र CCTV फुटेजमुळे हत्या उघड झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 04:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जावयाने सासूवर हेल्मेटने हल्ला करून हत्या केली
  • आरोपीने घटना अपघात व हृदयविकार असल्याचे भासवले
  • CCTV फुटेजमुळे सुनियोजित हत्येचा खुलासा झाला
तेलंगणा: तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने आपल्याच सासूच्या डोक्यावर चालत्या दुचाकीवर हेल्मेटने वार केल्याचे समोर आला आहे. यात सासूचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा खुलासा सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला. या प्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uttar Pradesh crime: हादरवणारी घटना! जुन्या प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाची तिसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या, पत्नी व पतीवर गुन्हा

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील महिलेचा नाव अरुणा असे आहे तर आरोपीचे नाव स्नेहित (वय 28) असे आहे. २९ एप्रिल रोजी आपली सासू अरुणाला घेऊन दुचाकीवरून चालला होता. याचदरम्यान स्नेहितने गाडी चालवताना आपल्या सासूवर हेल्मेटने हल्ला केला. या हल्ल्यात सासू बाईकवरून खाली पडली, अशातच तिचा जागीच मृत्यू झाला. स्नेहितने प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण स्नेहितने आपल्या कुटुंबाला सांगितलं की, सासूला हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोसळली.

सीसीटीव्हीत काय?

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता, जावई स्नेहितचं पितळ उघडं पडलं. सीसीटीव्हीत स्नेहित आपल्या सासूवर हेल्मेटने वार करताना दिसत आहे. यामुळे हा अपघात नसून ही सुनियोजित हत्या असल्याचं समोर आले आहे. खरं प्रकरण समोर आल्यानंतर आरोपीची पत्नी कविताने आपला पत्नी स्नेहित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा प्रत्येक बाजूने तपास केला जाणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune Crime: फिरायला नेतो म्हणून घेवून गेला आणि गळा आवळला; बापानेच आपल्या मुलांची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तेलंगणातील करिमनगर जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपीने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला केला.

  • Que: पोलिसांना सत्य कसे समजले?

    Ans: CCTV फुटेजमध्ये आरोपी हल्ला करताना दिसल्याने प्रकरण उघड झाले.

Web Title: Son in law murders mother in law by striking her head with a helmet while riding a moving two wheeler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • crime
  • Telangana

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.