Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रपुरात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

सोमवारी त्यांचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे (रा. चंद्रपूर) हे अजय ला भेटण्यासाठी आले असता त्यांना दार आतून बंद दिसले. कानोसा घेतला असता त्यांना दुर्गंध आल्याने त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वाटरचा लोकांना सांगितले. तसेच पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2024 | 03:09 PM
दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Close
Follow Us:

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.15) उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले (वय 40) असे मृत पोलिस शिपाईचे नाव आहे.

बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत पोलिस अजय पांडुरंग मोहुर्ले हे वस्ती विभागातील क्वार्टरमध्ये राहत होते. त्यांचा पत्नीसोबत वाद होत होता. मागील पाच सहा दिवसांपासून त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी राहत्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमवारी त्यांचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे (रा. चंद्रपूर) हे अजय ला भेटण्यासाठी आले असता त्यांना दार आतून बंद दिसले. कानोसा घेतला असता त्यांना दुर्गंध आल्याने त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वाटरचा लोकांना सांगितले. तसेच पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. अजय यांनी आत्महत्या दोन दिवसापूर्वी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंचनामा करून शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली.

Web Title: Suicide of police constable in chandrapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
1

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी
2

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
3

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
4

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.