Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamilnadu Crime: धक्कादायक! विभक्त पत्नीची हत्या करून पतीने मृतदेहासोबत सेल्फी काढला; व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकत…

तामिळनाडूमध्ये विभक्त पत्नीची विळ्याने हत्या करून पतीने मृतदेहासोबत सेल्फी काढून व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकला. ‘विश्वासघात’ असा दावा करत केलेल्या या कृत्यामुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 10:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडू, कोईम्बतूर येथे धक्कादायक हत्या.
  • पती बालामुरुगनने विभक्त पत्नी श्रीप्रियाची विळ्याने हत्या केली.
  • हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढून व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकला.
तामिळनाडू:  तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. विभक्त झालेल्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढली आणि आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला. ‘तिने माझा विश्वासघात केला,’ असा दावाही त्याने स्टेटसमध्ये केला होता. किरकोळ वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून तामिळनाडू मध्ये संतापाची घटना समोर आली आहे.

Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण

काय आहे नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या महिलेचे नाव श्रीप्रिया असे आहे. ती तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती तिच्या पती बालामुरुगन याच्यापासून विभक्त राहत होती. बालामुरुगन तिच्याशी भेट घेण्यासाठी एका महिला वसतिगृहात आला होता. त्याने आपल्या कपड्यांमध्ये धारदार विळा लपवून आणला होता. त्यांनतर त्यांची भेट झाल्यांनतर लवकरच त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. हा भांडण एवढा वाढला की त्याने अचानक विळा बाहेर काढला आणि वसतिगृहातच श्रीप्रियावर वार करून तिची हत्या केली.

मृतदेहासोबत सेल्फी काढत…

हा हल्ला माहिती होताच वसतिगृहातील रहिवासी घाबरून बाहेर पळाले. आरोपी बालामुरुगन हत्यानंतर घटनास्थळीच थांबून राहिला आणि त्याने पोलिसांची वाट पाहिली.त्याने हत्येनंतर श्रीप्रियाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला. त्याने स्टेटसमध्ये ‘तिने माझा विश्वासघात केला,’ असा दावाही लिहून त्याने स्टेटसवर अपलोड केला असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना या घटनेची माहितीमिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याला ताबडतोब अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले आहे. त्याला संशय होता की त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात होती. याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का झाली?

    Ans: आरोपीला पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

  • Que: आरोपीने पोलिसांना विरोध केला का?

    Ans: नाही. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळीच थांबून पोलिसांची वाट पाहत होता.

  • Que: आरोपीनं व्हॉट्सऍप स्टेटसवर काय टाकलं?

    Ans: मृतदेहासोबतचा सेल्फी आणि “तिने माझा विश्वासघात केला” असा दावा.

Web Title: Tamilnadu crime husband kills estranged wife takes selfie with body posts it on whatsapp statu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.