Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…

दिलीप बोरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 01:04 PM
धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्...

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्...

Follow Us
Follow Us:

वाशिम : तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून शिक्षकाला वाशिम ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात तब्बल १४ विद्यार्थिनींनी संबंधित शिक्षकाकडून गैरवर्तन झाल्याची माहिती दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दिलीप बोरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत संबंधित शिक्षिकेकडे गेल्या. त्या रडत असल्याने शिक्षिकेने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली. शिक्षिकेने तत्काळ पालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. घटना समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त

यावेळी ग्रामस्थांनी त्याला मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणखी काही विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थिनींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली. वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

अश्लील चित्रफित दाखवल्याचा आरोप

काटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिलीप बोरकर याच्यावर तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तो विद्यार्थिनींना मोबाइलवर अश्लील चित्रफित दाखवत असल्याचे समोर आले आहे. अयोग्य स्पर्श करून गैरवर्तन तसेच कोणाला सांगितल्यास शाळेत येऊ न देण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे. शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’; रुग्णालयातील मारहाणप्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Web Title: Teacher misbehave with 14 students incident in washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • crime news
  • Molestation Case
  • Washim news

संबंधित बातम्या

पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्…
1

पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्…

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त
2

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
3

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
4

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.