Baramati Doctor Molestation Case: बारामतीतील खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. राधेय खलाटे यांच्याविरुद्ध महिला रुग्णाने तपासणीदरम्यान अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
Jamui Molestation Case: आरोपींनी अल्पवयीन मुलीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. देशभरातून संताप: हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…
दिलीप बोरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
एका पीडितेची अत्याचार व धर्मांतरणाच्या प्रयत्नाची तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवून 'एसआयटी' स्थापन झाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत संशयितांना ताब्यात घेत पीडितांना विश्वासात घेतले.
पहाटे २ ते ४ या दरम्यान आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंगने वारंवार महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला.
फिर्यादीची मुलगी घराजवळील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. 'तू माझीच आहेस, माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला कुणाचीही होऊ देणार नाही', असे…
पूर्णा रोड माधवनगर येथील अक्षरज्ञान पब्लिक स्कूल ही खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेतील शिक्षकाने इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला.
पीडित तरुणीने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली.
बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते.