Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुरुजी’ अडकले हनीट्रॅपमध्ये; महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही कपडे काढले…

काही दिवसांनी त्या अकाउंटवरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल केला. इतक्यावरच न थांबता तिने शिक्षकाला कपडे उतरवण्यास भाग पाडले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2025 | 03:16 PM
बारामतीतील 'गुरुजीं'वर हनीट्रॅप; एक लाख 15 हजार उकळले

बारामतीतील 'गुरुजीं'वर हनीट्रॅप; एक लाख 15 हजार उकळले

Follow Us
Follow Us:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 54 वर्षीय शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेल करण्यात आले. यामध्ये शिक्षकाकडून एक लाख 15 हजार 350 रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. बारामती तालुक्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा.चाकण, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. चाकण, मूळ रा. पाटोदा बुद्रुक, जि. लातूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मे 2025 मध्ये पीडित शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले आणि इन्स्टाग्रामवरही संपर्क वाढला. काही दिवसांनी त्या अकाउंटवरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल केला. इतक्यावरच न थांबता तिने शिक्षकाला कपडे उतरवण्यास भाग पाडले.

हेदेखील वाचा : “मी लग्न करेन तर फक्त जीजूबरोबरच…”, मेहुणी पेटली जिद्दीवर, पण मोठ्या बहिणीने असा निर्णय घेतला की सर्वांनाच बसला धक्का

शिक्षकाने नकार दिल्यावर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी शिक्षकाने धमकीला बळी पडत कपडे काढले. त्यानंतर अभिषेक पांचाळ याने शिक्षकाला फोन करून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले.

दरम्यान, दोन लाख रुपये द्या, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करुन नोकरी धोक्यात टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. समाजात बदनामीच्या भीतीने शिक्षकाने काही रक्कम पाठवली. पांचाळने सिद्धांतच्या फोन पे खात्यावर 30 हजार आणि 7 जुलैला 70 हजार रुपये उकळले. 29 ऑगस्टला पुन्हा एक लाखाची मागणी करत गावात येऊन धमकी दिली. शिक्षकाने हा प्रकार पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली.

72 वरिष्ठ सरकारी अधिकारी हनीट्रॅपमध्ये

राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक दावा एका राजकीय नेत्याने काही दिवसांपूर्वी केला. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला होता. या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता बारामतीत हनीट्रॅपचे प्रकरण समोर आली.

हेदेखील वाचा : Beed Crime News: महिला शिक्षिकेचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप; प्रकरण मिटवण्यासाठी मुंडे- कराडची मध्यस्थी

 

Web Title: Teacher stuck in honeytrap in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • baramati news
  • Honey trap
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.