करुणा मुंडे यांनी पिडीतेसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या पीडित महिलेने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. करुणा मुंडे यांनी हा हनी ट्रॅप नसून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला…
Honey Trap: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅप बाबत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.
कर्नाटकमध्ये 48 जण हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले असून यात मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. हनी ट्रॅपपासून बचावासाठी सतर्कता बाळगणे आणि वैयक्तिक माहिती शेअर न करणे गरजेचे आहे.
बंगळुरूतील दोन मंत्री आणि कर्नाटकातील बड्या मंत्र्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जे नेतेमंडळी अडकले आहेत, त्यांना राजकारणातून संपवण्याच्या प्रयत्न झाल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटकमधील मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर येत असून देशभरात खळबळ माजली आहे. देश आणि राज्यस्तरीय 48 नेत्यांच्या हनीट्रॅपच्या व्हिडिओ सीडी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सखोल चौकशीनंतर, फिरोजाबाद जिल्ह्यातील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत असलेला रवींद्र कुमार हा गुप्त माहिती लीक करत असल्याचे युपी एटीएसच्या तपासात आढळून आले.