Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू

भिवंडीत मकरसंक्रांतीला पतंगीच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याला वाचवताना उच्चदाब वीजवाहिनीचा शॉक लागून अग्निशमन जवान नितीन पष्टे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आसाराम आघाव गंभीर जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 16, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कावळा वाचवताना उच्चदाब वीजवाहिनीचा शॉक; एक जवान मृत, एक गंभीर
  • मृत जवान: नितीन पष्टे; जखमी: आसाराम आघाव
  • अपुऱ्या सुविधांवर संताप; रुग्णालयात मुख्य अधिकाऱ्यावर मारहाणीचा प्रकार
भिवंडी: मकर संक्रांतीच्या दिवशी उच्च विद्युत वाहिनीच्या तारेमध्ये पतंगीच्या मांज्याला अडकलेल्या कावळ्याला रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानास उच्च दाब विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने भिवंडी अग्निशामक दलाच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. नितीन पष्टे वय ५० वर्ष असे मृत्यू झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचे नाव आहे. तर आसाराम आघाव हे गंभीर जखमी झाले आहेत.

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

या घटनेमुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून मयत जवानाच्या नातेवाईकांनी मुख्य अग्निशामक दल प्रमुख राजेश पवार यांना रुग्णालय परिसरात मारहाण करण्याची घटना घडली आहे. शहरातील भादवड टेमघर परिसरातील उच्च्च विद्युत वाहिनी तारेमध्ये सायंकाळच्या सुमारास पतंगाच्या मांज्यामध्ये कावळा अडकल्याची वर्दी भिवंडी अग्निशामक दलाला मिळाली.

एक गंभीर जखमी

त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक जवान दाखल होत त्यांनी कावळ्याला सोडवण्याचे प्रयत्न फायबर काठीने कर्मचारी नितीन पष्टे यांनी सुरू केले. येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने नितीन पष्टे यांचा जागेवर मृत्यू झाला असून त्यांच्या मदतीसाठी धावलेले जवान आसाराम आघाव हे शॉक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागला

  • या घटनेनंतर मृतदेह स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. गंभीर जखमी जवानास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
  • या दुर्दैवी घटनेने अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अपुऱ्या सुविधा आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून हळहळ, संताप व्यक्त केला आहे.
  • त्यानंतर रुग्णालयात आलेले मुख्य अग्निशामक अधिकारी राजेश पवार यांना मयत जवानाच्या संतप्त नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.
Solapur Crime: विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याचा राग; दोघांवर कोयता-काठीने हल्ला, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: भिवंडीतील भादवड टेमघर परिसरात, मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी.

  • Que: मृत आणि जखमी कोण?

    Ans: मृत: नितीन पष्टे (५०); जखमी: आसाराम आघाव.

  • Que: संतापाचे कारण काय?

    Ans: उच्चदाब ठिकाणी अपुऱ्या सुरक्षासुविधा व व्यवस्थापनातील त्रुटी.

Web Title: Thane shocking a soldier lost his life on the spot while trying to save a bird

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?
1

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

Solapur Crime: विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याचा राग; दोघांवर कोयता-काठीने हल्ला, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
2

Solapur Crime: विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याचा राग; दोघांवर कोयता-काठीने हल्ला, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या
3

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Beed Crime: शेतातील पाणीवाटपाच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाची हत्या; मुख्य आरोपीला जन्मठेप
4

Beed Crime: शेतातील पाणीवाटपाच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाची हत्या; मुख्य आरोपीला जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.