Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ दोघांना न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा

अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्यावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2026 | 03:35 PM
गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; 'त्या' दोघांना न्यायालयाने दिली 'ही' मोठी शिक्षा

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; 'त्या' दोघांना न्यायालयाने दिली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:

पुणे : अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्यावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन यांनी हा निकाल दिला आहे. अलंकार परिसरात ही घटना २०१६ ला घडली आहे. संजय अनंत मोहोळ (वय ३९, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे (वय २७, रा. कोथरूड) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. त्यांना जन्मठेपेसह २७ हजारांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असे निकालात नमूद आहे.

सागर शिंदे (वय ३१, रा. कर्वे रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. ते एरंडवणे येथील एका गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष होते. याप्रकरणी त्याचे वडील शिवाजी शिंदे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदे यांच्या सोसायटीतील महिलेशी संजय याचे अनैतिक संबंध होते. त्याचा येथील रहिवाशांना त्रास होत होता. खुनाच्या घटनेच्या दीड वर्षांपूर्वी सागरने संजय याला समजावीत त्या महिलेसमोर लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. तसेच, संभाजी यास संजयची संगत सोडण्याची ताकद दिली होती. नंतर २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सागर हे दुचाकीवरून करिष्मा चौकाकडे निघाले होते. यावेळी, आरोपींनी चारचाकीतून येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर पडल्यानंतर सागर आरोपींना पाहून त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागले.

आरोपींनी पाठलाग करत त्यांच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी, अलंकार पोलिसांच्या वतीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी १८ साक्षीदार तपासले. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.

हे सुद्धा वाचा : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

वडिलांना दिली होती आरोपींची माहिती

सागर यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचे वडील शिवाजी यांच्याकडे मृत्युपूर्व जबाब देवून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले होते. यावेळी, न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, पंच, साक्षीदार तसेच तपासी आधिकाऱ्यांचा जबाब याआधारे आरोपीला दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाच्या रक्कमेतून सागर यांच्या वडील व मुलांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमूद आहे.

Web Title: The accused who murdered the former president of ganesh mandal have been given a hefty sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.