Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 01:39 PM
बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अजित दशावतारे यांच्या मुलीची हत्या झाली की आत्महत्या ही मात्र स्पष्ट झाले नाही. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

आमदार रोहित पवारही बारामतीत येणार आहेत. आमदार रोहित पवार यांचे पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे  फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. 12 वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र, सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. मुलीचा मृत्यू हत्या की अन्य कारणामुळे झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस सर्व शक्यता तपासत असून, अधिकृत तपासातूनच या मृत्यूमागचे नेमके कारण समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा : शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

Web Title: The body of mla rohit pawars pas daughter has been found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • baramati
  • crime news
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
1

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
2

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
4

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.