Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला, सहा आरोपींना पोलिसांनी पकडले; नेमकं काय घडलं?

कोळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. चौकशीत चौघांची माहिती मिळाली आहे. शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 12:38 PM
मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला, सहा आरोपींना पोलिसांनी पकडले; नेमकं काय घडलं?

मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला, सहा आरोपींना पोलिसांनी पकडले; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे दररोज नागरिकांना लुटत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता कोळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. चौकशीत चौघांची माहिती मिळाली आहे. शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

 

२९ जुलैला पथक बेलवंडी हद्दीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोळगाव शिवारात विसापूर रस्त्यावर काही व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता रस्त्याच्या बाजुला काही व्यक्ती व महिला थांबलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून जावू लागले. त्यापैकी सहा जणांना ताब्यात घेतले, चौघे पळून गेले. जावेद घडयाळ चव्हाण, प्रद्यूम उर्फ कान्हा घडयाळ चव्हाण, सगडया उंबऱ्या काळे, रिबीन घडयाळ चव्हाण (सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदे), संदेश उर्फ दवल्या संजय भोसले (रा. वाघुंडे, ता. पारनेर), वृषाली देवा काळे (रा. कोळगाव) यांना ताब्यात घेतले. अक्षय उंबऱ्या काळे, तेजस सगडया काळे, शंभू कुंजिलाल चव्हाण, शिवाजी कुंजिलाल चव्हाण (रा. सुरेगाव) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा  : शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्…; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक

आरोपी सराईत गुन्हेगार

ताब्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपी जावेद घड्याळ्या चव्हाण याच्यावर खून, बलात्कार, दरोडा, दरोडा तयारी घरफोडीचे २३ गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपी सगड्या उंबऱ्या काळे याच्यावरही खून, दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. संदेश उर्फ दवल्या संजय भोसले याच्यावरही दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुणाला ठोकल्या बेड्या

पुणे शहरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने पकडला आहे. धायरी परिसरातील नऱ्हे येथून हा शस्त्रसाठा एका तरुणाकडून जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात गुन्हेगारीसाठी हा शस्त्रसाठा वापरला जाण्याची शक्यता देखील होती. त्यामुळे मोठा कट गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. भूषण उत्तम मोहिते (वय २३, रा. धायरी पोकळे वस्ती) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे.

Web Title: The police have apprehended six accused individuals who were planning a robbery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shrigonda

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.