Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

बाजीराव रस्त्यावर भरदुपारी झालेल्या एका अल्पवयीन मुलाच्या खुनातील आरोपींना पुणे पोलिसांनी तब्बल १२ कोयत्यांसह पकडले आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 03:59 PM
बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बाजीराव रस्त्यावर भरदुपारी झालेल्या एका अल्पवयीन मुलाच्या खुनातील आरोपींना पुणे पोलिसांनी तब्बल १२ कोयत्यांसह पकडले आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पर्वती परिसरात धारदार शस्त्रांसह दहशत माजविण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. विशेषत: कोयते या आरोपींनीच बनविले असल्याचेही समोर आले आहे.

गौरव राजू कांबळे (वय १८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव कांबळे तसेच यातील एक अल्पवयीन मुलावर यापुर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजीराव रस्त्यावर भरदुपारी एका मुलाचा दुचाकीवरून येऊन कोयत्याने वार करून खून झाला होता. त्याचे बोट देखील तोडले होते. या खुनाने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मुलांमधील वादविवादातून हा प्रकार घडला होता. हे मुले जामीनावर बाहेर आले आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘नवऱ्याने मला बेदम मारहाण केली’… वडिलांशी झाला शेवटचा संवाद; काही तासांतच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, पर्वतीतील जनता वसाहत परिसरात काही मुले शस्त्रे घेऊन थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान गौरव कांबळे याला अटक करण्यात आली, तर त्याच्यासोबत असलेल्या तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली. गौरव कांबळे तसेच यातील अल्पवयीन मुलांचीच जनता वसाहतीत गँग तयार केली आहे. गौरव यापुर्वी एका वेल्डींगच्या दुकानात नोकरी करत होता. तेथील कामातून त्याने हे १२ कोयते स्वत: तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोयत्यांचा वापर दहशत माजविण्यासाठी करणार असल्याचेही समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : महिलांचे कपडे घालून 3 मुलांच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कोणतीही सुसाईड नोट नाही; प्रत्येक पैलूचा तपास सुरू

Web Title: The police have arrested the accused in the murder that took place on bajirao road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Arrested News
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
1

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.