Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर शहरातील एका महिला नगरसेविकेचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून सामाजिक व कौटुंबिक बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 05:11 PM
श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील एका महिला नगरसेविकेचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून सामाजिक व कौटुंबिक बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिला नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंट धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

 

संबंधित महिला नगरसेविकेने सायंकाळी ६ वाजता घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले. इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ (Reels) पाहत असताना अचानक त्यांना स्वतःचा एक फोटो दिसला. त्यांनी सदर पोस्ट सविस्तरपणे उघडून पाहिली असता, त्यामध्ये नगरसेविकेच्या फोटोसोबत छेडछाड करून एका अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात हात घालून बसलेल्या अवस्थेतील आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आला होता.

मानहानीकारक मजकूर

केवळ आक्षेपार्ह फोटोच नव्हे, तर त्या पोस्टखाली अत्यंत मानहानीकारक आणि खोटा मजकूरही लिहिण्यात आला होता. ‘मी आज या कारणास्तव उपोषणास बसले आहे, माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतो, मी लोकांच्या घरी धुणीभांडी करते, असा हीन दर्जाचा मजकूर जोडला होता.

अत्यंत अर्वाच्य भाषा

या बदनामीकारक पोस्टमध्ये अत्यंत अर्वाच्च भाषा होती. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले, त्या अकाऊंटच्या प्रोफाईल पिक्चरला एका लोकप्रतिनिधीचा फोटो लावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

पोलिसांकडून तपास सुरू

ही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित नगरसेविकेच्या काही नातेवाईकांनी त्यांना हा फोटो व मजकूर पाठवून कल्पना दिली. या कृत्यामुळे आपली समाज, नातेवाईक आणि मित्रपरिवारात बदनामी झाली असून, तीव्र मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे नगरसेविकेने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकारणी पोलिसांनी अज्ञात विकृताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : जिवंत असताना मतदार यादीत दाखविले मयत, काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप; उपोषणाचाही दिला इशारा

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.

Web Title: The police have registered a case regarding the circulation of objectionable photos of a female corporator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • crime news
  • instagram
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती
1

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार
2

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर
3

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील
4

शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.