Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांड्याकुंड्यांसह बायको गेली घर सोडून, टोळक्यासह नवरा लोखंडी रॉड घेऊन घुसला घरात अन्….

वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर जे काही घडलं ते थरारक होत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2025 | 10:06 AM
पार्किंगमध्ये लघुशंका केल्याने झाला वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

पार्किंगमध्ये लघुशंका केल्याने झाला वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसातच नवरा बायकोमध्ये वाद होण्याला सुरवात झाली. वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर जे काही घडलं ते थरारक होत. संतप्त नवऱ्याने सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील भरतनगर परिसरात घडली. याप्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीची 6.70 लाखांची फसवणूक; काम मंजूर झाल्याचे बनावट ई-मेल सुद्धा दाखवले

काय आहे प्रकरण?

आरोपी जावयाचं नाव समाधान बाविस्कर असं आहे. समाधानने 20 मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न केलं होतं. मुलीचं हे दुसरं लग्न होत. लग्नानंतर काही दिवसांतच नवरा-बायकोमध्ये सतत वाद व्हायला लागले. वाद हळूहळू विकोपाला गेला आणि चिदानंद गावडे यांची मुलगी माहेरी परत गेली. बर गेली त गेली जातांना तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू देखील सोबत घेऊन गेली. यामुळे समाधान बाविस्कर नाराज झाला आणि त्याने त्या वस्तू मागण्यासाठी १० ते १२ जणांसोबत गावडे कुटुंबाच्या घराकडे गेला.

समाधानने ते वस्तू मागितल्यास वस्तू परत देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याच्या साथीदारासोबत रेखा गावडे (सासू), चिदानंद गावडे (सासरे) आणि करण गावडे (पत्नीचा भाऊ) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी समाधान आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

NEET मध्ये कमी गुण पडल्याने संतप्त मुख्याधापक वडिलांकडून मुलीची हत्या; सांगलीतील हृदयद्रावक घटना

Web Title: The wife left the house with the pots and pans the husband entered the house with an iron rod and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Ulhasnagar
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
1

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.