Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : कुस्तीच्या आखाड्यात वाद; चौघांना काठी अन् दगडाने मारहाण

हवेली तालुक्यातील बुर्के गावात कुस्तीच्या आखड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2025 | 12:30 AM
कुस्तीच्या आखाड्यात वाद; चौघांना काठी अन् दगडाने मारहाण

कुस्तीच्या आखाड्यात वाद; चौघांना काठी अन् दगडाने मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या गावाेगावी यात्रा सुरू झाल्या आहेत. गावातील वार्षिक उत्सवात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत असून, हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सात जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शंकर ठोंबरे (वय ३८), सुनील ठोंबरे (वय ४०), सुनील जांभळकर (वय ४२), संतोष जांभळकर (वय ३७), सागर जांभळकर (वय २७), विशाल जांभळकर (वय २९), गणेश जांभळकर (वय ३५, सर्व रा. बुर्केगाव, नगर रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष महादू पवळे (वय ४९, रा. बुर्केगाव) यांनी लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला. वादातून ठोंबरे, जांबळकर यांनी अभिजित बाजारे, संदीप थोरात, सौरभ बाजारे, अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्क्या, तसेच काठीने मारहाण केली.

आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबराट उडली. पोलिसांनी याप्रकरणी गर्दी, तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

Web Title: There has been an incident where 4 people were beaten up in a wrestling arena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
1

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…
2

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली
3

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
4

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.