Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; तक्रारदारांना वॉचमनला बोलवायला पाठविले अन्…

एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठाला भामट्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे कार्ड घेऊन गोपनीय पिन क्रमांक पाहून त्यांच्याच खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 12:30 AM
एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; तक्रारदारांना वॉचमनला बोलवायला पाठविले अन्...

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; तक्रारदारांना वॉचमनला बोलवायला पाठविले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक घटना समोर आली आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठाला भामट्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे कार्ड घेऊन गोपनीय पिन क्रमांक पाहून त्यांच्याच खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे. वानवडी परिसरात ही घटना घढली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

 

याप्रकरणी आयाज कासम शेख (वय ४०, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमे ३१६ (२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये आणि पिन गोपनीय ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जगताप चौक येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये ७३ वर्षीय पुरुष (रा. जांभुळकर गार्डनजवळ, वानवडी) पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएम मशीनची स्क्रीन काळी झाल्याने ते अडचणीत आले. या संधीचा फायदा घेत आरोपीने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम पिन टाकण्यास सांगितले. त्याने तो लक्षात ठेवला. नंतर ‘वॉचमनला बोलावून आणा’ असे सांगून तक्रारदाराला बाहेर पाठवले. दरम्यान, आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ४० हजार रुपये काढले. तपासात समोर आले की, आरोपीने अशाच पद्धतीने इतर नागरिकांचीही फसवणूक केली असून, एकूण १ लाख ५९ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

हे सुद्धा वाचा : चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले; पुणे ACB ची मोठी कारवाई

Web Title: There has been an incident where a senior citizen was cheated on the pretext of helping at an atm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.