Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला पट्ट्याने बांधायचे, मारहाण करायचे…”, माहेरून पैसे न आणल्यामुळे विवाहित महिलेवर नऊ वर्षांपासून अमानुष छळ

छत्रपती संभाजी नगर मध्ये एका विवाहित महिलेवर ९ वर्षांपासून छळ करण्यात आल्याचं समोर येत आहे. तिला पट्ट्याने किंवा दोरीने बांधायचे, नंतर मारहाण करायचे आणि चटके द्यायचे. याबाबत तिने तक्रार दिले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2025 | 12:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हा प्रकरण ताज असतानाच आता छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावात माहेरून पैसे आणावेत यासाठी एका ३० वर्षीय विवाहितेला दोरीने घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या अंगावर चटके देऊन अमानुष छळ करण्यात आला आहे.

सोलापुरात अपघात! आजीच्या डोळ्यादेखत ६ वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं, जागीच मृत्यू

या प्रकरणी पीडितेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पती, सासू- सासरे आणि दोन नणंदांनी मिळून तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलं असून आरोपी नवरा व सासरच्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. तिच्या सोबत गेल्या नऊ वर्षांपासून या विवाहित महिलेसोबत अमानुष छळ करण्यात येत आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून छळ

याबाबत पीडित महिलेनें सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून माझा सातत्याने छळ सुरू होता. ते मला पट्ट्याने बांधायचे, मला मारहाण करायचे. नणंद आणि सासू-सासरे मला सोडवत नव्हते. माझा पती क्रुझर चालवतो. नऊ वर्षापासून हे सगळं सुरू होतं. पैसे आण, असं मला सांगितले जात होते. आधी पहिले पाच लाख रुपये दिले होते. आता 25 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाही म्हणून दररोज मारहाण करत होते. वडील आले त्यावेळेस मला बांधलेलं होतं. मला वडिलांनी सोडवलं आणि घरी आणलं. अजूनही आरोपींना अटक केलेली नाही. पोलीस वाले म्हणतात की, आम्ही त्यांना अटक करू. पण अजूनपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती महिलेने दिली आहे. श्रीमंताला न्याय मिळतो, आम्हा गरिबाला न्याय कधी मिळणार? असा सवाल देखील महिलेने उपस्थित केलाय.

शेत विकून जावयाला दिले ५ लाख

विवाहित महिलेच्या वडिलांनी म्हंटले आहे की, शेत विकून जावयाला पाच लाख रुपये दिले होते. आता 25 लाख आणा, असे सांगण्यात आले. मुलीला मारहाण करण्यात आली. मी लग्नाला गेलो तेव्हा मुलीला भेटायला गेलो होतो. तिला बांधून ठेवलं होतं, मी गेल्यावर तिला सोडवलं. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलीला वाटायचं, आज सुधारेल, उद्या सुधारेल, म्हणून तिने मला कधी सांगितलं नाही. माझ्या मुलीला न्याय द्या. मी काल पोलिसांकडे गेलो होतो तर पोलीस म्हणतात की ते फरार आहेत, त्यांना आम्ही शोधतोय. जावयाला कठोरात कठोर शिक्षा करा. माझ्या मुलीला बांधून चटके दिले जात होते. पण, घरातलं कोणीही तिला सोडवत नव्हतं.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आहे. यांनी सलग ९ वर्षांपासून दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तिच्या अंगावर गरम वस्तूंनी चटके देण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Chandrapur crime news: क्रुरतेचा कळस; गर्भवती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बाळाचा गर्भातच मृत्यू

Web Title: They would tie me up with a belt beat me married woman tortured inhumanly for nine years for not bringing money from home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
2

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली
3

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?
4

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.