Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; कोथरूडमध्ये महिलांचे दागिने चोरले

कोथरूड भागात पादचारी दोन ज्येष्ठ महिल़ांना साहेबांना मुलगा झाला असून, त्याचे गिफ्ट देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडील १ लाख २५ हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. भरदुपारी हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2024 | 12:35 AM
पोलिसाच्या सतर्कतेमुळे पावणे सहा लाखांचा ऐवज मिळाला परत; मुंबई-चेन्नई एक्सप्रेसमधील घटना

पोलिसाच्या सतर्कतेमुळे पावणे सहा लाखांचा ऐवज मिळाला परत; मुंबई-चेन्नई एक्सप्रेसमधील घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : कोथरूड भागात पादचारी दोन ज्येष्ठ महिल़ांना साहेबांना मुलगा झाला असून, त्याचे गिफ्ट देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडील १ लाख २५ हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. भरदुपारी हा प्रकार घडला आहे. यापुर्वीही अशा घटना कोथरूड, सिंहगड रोड या भागात घडल्या आहेत. याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन चोरट्यांवर गु्न्हा नोंद केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. मंगळवारी (२४ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास त्या व त्यांची एक मैत्रिण परमहंसनगर भागातून निघाल्या होत्या. पायी चालत असताना दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी आमच्या साहेबांना मुलगा झाला आहे. गरीब व गरजू महिलांना साड्या, धान्य वाटप करत आहोत, अशी बतावणी केली. नंतर तुम्ही गरजू असल्यासारखे वाटायला हवे. तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे म्हणत हात चालाखी करून चोरट्यांनी त्यांचे एक लाख २५ हजारांचे दागिने चोरून नेले.

हे सुद्धा वाचा : लोणी काळभोर हादरलं! शेतकऱ्याच्या डोक्यात घातला कोयता; शेतातील मजुरांवरही दगडफेक

चोरट्यांकडून महिला टार्गेट

शहरात दुचाकीस्वार चोरट्यांसोबतच गर्दीत, प्रवासात तसेच एकट्या पादचारी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. संधी साधून चोरटे दागिने चोरून पसार होत आहेत. मात्र, या टोळ्यांचा तसेच चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: Thieves have stolen womens jewelery in punes kothrud nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 12:35 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • Kothrud News
  • maharashtra

संबंधित बातम्या

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
1

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
2

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न
3

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती
4

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.