Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर

पीडित महिला घरी एकट्या असताना रात्रीच्या सुमारास आज्ञात इसमाने घरात घुसून त्यांच्यावर अतिप्रसंग केला आहे. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 19, 2025 | 03:17 PM
चाकूचा धाक दाखवत महिलेला विवस्त्र करून शारीरिक अत्याचार

चाकूचा धाक दाखवत महिलेला विवस्त्र करून शारीरिक अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:
  • चाकूचा धाक दाखवून महिलेला केलं विवस्त्र
  • घरात घुसून अतिप्रसंग केला
  • महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले
सावन वैश्य, नवी मुंबई: चाकूचा धाक दाखवून महिलेला विवस्त्र करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना, रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. पीडित महिला घरी एकट्या असताना रात्रीच्या सुमारास आज्ञात इसमाने घरात घुसून त्यांच्यावर अतिप्रसंग केला होता. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष एक करत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला 12 तासाच्या आत घनसोली परिसरातून अटक केली आहे.

नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत चोऱ्या, घरफोडी, चैन स्नॅचिंग, हत्या, लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणे, अशा गुन्ह्यांबाबत बातमी आपण पाहिली आहे. मात्र आता नुकत्याच घडलेल्या या गुन्ह्यामुळे, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. अज्ञात इसमाने एका महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलाही घरी एकटाच एकटी असताना रात्रीच्या सुमारास अत्याचार केल्याची ही घटना घडली आहे.

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक

पीडिता या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत राहतात, फिर्यादी या घरी एकट्याच झोपले असताना, रात्री दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने त्यांच्या टॉयलेटच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. व बाथरूमचा दरवाज्याचा खालचा भाग तोडून घरात प्रवेश केला, व फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून विवस्त्र करत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला, व मुख्य दरवाजा वाटे बाहेरून कडी लावून पळून गेला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञात इसमाविरोधात बीएनएस च्या 64 (1), 331 (5), 127 (2), 352 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 1 करत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा कक्ष एकने घनसोली परिसरातून अटक केली आहे.

या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये विशेषता एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरच्या आरोपीने केलेले कृत्य हे घृणास्पद असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नवी मुंबईतील नागरिक करत आहेत.

अधिकाऱ्याने अहवाल तयार करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली

 नवी मुंबई येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सिडकोच्या एका अधिकाऱ्याला ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जमिनीचा लिलाव झाल्यानंतर जमिनीचा अहवाल सादर करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिडकोचे उपअधीक्षक भूमी अभिलेख दिलीप बागुळे यांच्यासह दोघांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांकडून ९ लाख रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सिडकोमध्ये खळबळ उडाली आहे आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. नैना परिसरातील एका जमिनीच्या लिलावासाठी तक्रारदारांनी सिडकोकडे अर्ज केला होता.

Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर

 

 

 

 

Web Title: Threatening with a knife assaulting a woman navi mumbai crime in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर
1

Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर

गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?
2

गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?

Boyfriend ने गाडीत केली शारीरिक संबंधाची इच्छा, नंतर विवस्त्र अवस्थेत तिच्यासोबत जे घडलं ते…, भयंकर प्रकार समोर
3

Boyfriend ने गाडीत केली शारीरिक संबंधाची इच्छा, नंतर विवस्त्र अवस्थेत तिच्यासोबत जे घडलं ते…, भयंकर प्रकार समोर

Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू
4

Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.