Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

रमेश अविवाहित होता असून, मोलमजुरी करत होता. आरोपी शंकरही मोलमजुरी करतो. रमेश, शंकर, कपिल आणि जसवंत दररोजच दारूची मैफल जमवत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 09:32 AM
दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर...

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

नागपूर : पैसे दिल्यानंतरही कमी दारू आणल्यावरून झालेल्या वादात ३ आरोपींनी आपल्याच मित्राची डोक्यावर काठीने मारून हत्या केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. रमेश ऊर्फ वैद्य मुकुंद मसराम (वय ४०, रा. वैशालीनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली.

शंकर श्रीपाद भैसारे (वय ४८, रा. बाबा बुढाजीनगर), कपिल रामप्रसाद नगरारे (वय ४३ रा. पाचपावली) आणि जसवंतसिंग नरेंद्रसिंग अडी (वय ७५, रा. बुद्धनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मृत रमेश अविवाहित होता असून, मोलमजुरी करत होता. आरोपी शंकरही मोलमजुरी करतो. रमेश, शंकर, कपिल आणि जसवंत दररोजच दारूची मैफल जमवत होती. रविवारी रमेश आणि शंकरने महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला जाण्याची योजना बनविली होती. त्यामुळे सकाळपासूनच चौघेही शंकरच्या घरी गोळा झाले आणि दारूची मैफल जमली.

रमेशने दारू आणण्यासाठी शंकरला पैसे दिले. सर्वांनी मिळून एक संपूर्ण बाटली संपवली. नशा चढल्यावर रमेशने शंकरशी वाद घातला. पैसे दिल्यानंतरही कमी दारू का आणली, अशी विचारणा करीत शिवीगाळ सुरू केली.

बेशुद्ध होऊन खाली कोसळला

त्यानंतर शंकरसह इतर मित्रांनी रमेशला बेदम मारहाण केली. त्यातच रमेशच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. काही वेळातच तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तत्काळ रमेशला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीत प्रकरण पुढे आले आणि पोलिसांनी तिघांनाही अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गर्भवती महिलेची हत्या; मृतदेहाचे तुकडे केले अन्…

दुसऱ्या एका घटनेत, मध्यप्रदेशच्या खैरी येथील पूनम तुमाने हिच्या मृतदेहाचे तुकडे बोंडरानी जंगल परिसरात सापडले. ही घटना मंगळवारी (दि. ३) उघडकीस आली. दवनीवाडा पोलिसांनी या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपीला शक्रवारी (दि.६) पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये ठेवले. याच दरम्यान, आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने प्रेमप्रकरणातून पूनमची हत्या केल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

Web Title: Three men killed friend over liquor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.