Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: सुटकेसमध्ये महिलेची सापडली बॉडी, दूरवर दुर्गंधी पसरल्याने आली घटना समोर, लातूरमधील थरारक हत्याकांड

लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. 

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 08, 2025 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

लातूर: लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.  मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.

बाल सुधारगृहातील मुलींनी काढला पळ; नीलम गोऱ्हेंनी केली कठोर कारवाईची मागणी

कसा लावला छडा?

सापडलेल्या मृतदेहाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व मिसिंग कंप्लेंट आणि किडनॅपिंग संदर्भातील सर्व प्रकरणे पडताळायला सुरुवात केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होती. पाण्यामुळे विद्रूप झालेला चेहरा गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते .त्यामुळे आधी विद्रूप झालेल्या अज्ञात मृत महिलेचा चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले .यायचा वापर करत डिजिटल चित्र तयार करण्यात आले . अखेर तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, 300 बेपत्ता तक्रारी आणि साधारण 70 च्या जवळपास किडनॅपिंग केसेस तपासल्यानंतर हत्येचा कट समोर आला.

24 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती .मृत महिलेची ओळख फरिदा खातून अशी झाली असून तिच्या पतीनेच परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून काही साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला .तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला .आणि सुटकेस नदीकाठी फेकून दिली .अटक आरोपींमध्ये जीया उल हक (वय 34), सज्जाद जरूल अन्सारी (19), अरबाज जमलू अन्सारी (19), साकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना

गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Palghar Crime: पालघर हादरलं! साखरपुड्यानंतर अल्पवयीन मुलीला शरीर संबंधाची मागणी, नकार देताच अत्याचार करून निर्घृण हत्या

Web Title: Thrilling murder case in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • crime
  • Latur Crime
  • Latur news

संबंधित बातम्या

keral : रांगोळी गुन्हा ठरली? शिवरायांचा फ्लेक्स, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे केरळमध्ये RSS कार्यकर्त्यांवर कारवाई
1

keral : रांगोळी गुन्हा ठरली? शिवरायांचा फ्लेक्स, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे केरळमध्ये RSS कार्यकर्त्यांवर कारवाई

Bhiwandi Crime: भिवंडी पोलिसांचे मोठे यश, दहा महिन्यांपासून फरार असलेला हत्येचा आरोपी टॅटूमुळे सापडला; इंदूरमधून अटक
2

Bhiwandi Crime: भिवंडी पोलिसांचे मोठे यश, दहा महिन्यांपासून फरार असलेला हत्येचा आरोपी टॅटूमुळे सापडला; इंदूरमधून अटक

Jalna Crime: जालना हादरलं! लेकीच्या प्रेमसंबंधावरून वडिलांचा संताप; आधी निर्घृण हत्या, मग आत्महत्येचा बनाव
3

Jalna Crime: जालना हादरलं! लेकीच्या प्रेमसंबंधावरून वडिलांचा संताप; आधी निर्घृण हत्या, मग आत्महत्येचा बनाव

Nashik Crime : सावकारांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कामगाराची आत्महत्या, काही रक्कम परत करूनही वसुलीसाठी तगादा
4

Nashik Crime : सावकारांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कामगाराची आत्महत्या, काही रक्कम परत करूनही वसुलीसाठी तगादा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.