Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील लोकांनी झोपण्याआधी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. सकाळी जाग आली तर धक्कादायक दृश्य समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 01, 2025 | 10:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील लोकांनी झोपण्याआधी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. सकाळी जाग आली तर धक्कादायक दृश्य समोर आला आहे. कुटुंबातील दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला. याशिवाय पत्नी आणि आईसह त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.

डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला

नेमकं काय घडलं?

सोलापुरातील गवंडी काम करणारे युवराज मोहन सिंह बलरामवाले पत्नी रंजना आई विमल आणि दोन मुलं हर्ष आणि अक्षरासोबत लष्कर परिसरातील बेडर फुलजवळ राहतात. दोन दिवसांपूर्वी युवराज मोहन सिंह बलरामवाले आणि यांचे कुटुंबीय तिरुपतीच्या दर्शनासाठी गेले होते. काल ३१ ऑगस्टला त्यांच्या घरी नातेवाईक आले होते. सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. मात्र रात्री झोपतांना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता. त्याचे घर दहा बाय पाच आणि हवा बांध खोलीत पाच जणांचं कुटुंब झोपलं होते.

रात्रभर गॅस गळतीतून ५ जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झालं होत. सकाळी ११ वाजते तरी त्यांनी खोलीचं दार न उघडल्याने बलरामवाले यांच्या नातेवाईकांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी घराचं दार उघडलं तर आत गॅसचा वास येत होता. याशिवाय पाचही जणांच्या तोंडातून फेस येत होता. हे पाहताच पाचही जणांना तातडीने रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. वडील, आई, आजी या तिघांवर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत्यू झालेल्या चिमुरड्यांचे नाव हर्ष बालरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पाच जणांच्या कुटुंबातील रक्ताने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर युवराज मोहन सिंग बलरामवाले (40), रंजना युवराज बलरामवाले (35), विमल मोहन सिंग बलरामवाले (60) यांच्यावर उपचार सुरु आहे. युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते. आई विमल ही एका रुग्णालयात कमला होती. रंजना हिच्या सोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते आणण्यासाठी गेला असता संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे..

Pune crime: ब्रेकअप झाला, प्रियकराने डिलिव्हरी बॉयचा वेष धारण केलं आणि रोखली पिस्तूल; सुदैवाने तरुणी बचावली

Web Title: Tirupatis prasad was eaten and then fell asleep shocking scene in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • crime
  • Solapur Crime
  • Solapur Crime News

संबंधित बातम्या

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
1

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
2

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
4

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.