Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Crime News: कोरेगाव भीमात महिलेचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले अन्…

विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गावळे या शुक्रवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कोयना वसाहत-जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. ७ वाजून २५ मिनिटांनी त्या जखिणवाडी रोडने चालत घराकडे येत होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2025 | 06:25 AM
Shikrapur Crime News: कोरेगाव भीमात महिलेचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले अन्...

Shikrapur Crime News: कोरेगाव भीमात महिलेचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले अन्...

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर: कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पुलावरून अदिती भिगावडे ही महिला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाहून तिच्या ताब्यातील दुचाकीहून आईसह पुणे बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत होती. त्यावळेस पाठीमागून एका दुचाकीवरून दोन युवक आले आणि त्यांनी आदिती यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दोन्ही युवक शिक्रापूरच्या दिशेने पळून गेले.

याबाबत अदिती विशाल भोगावडे वय २० वर्षे रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात दोघा युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पुढील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उद्धव भालेराव हे करत आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता  कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत विजय दुर्गावळे यांनी शहर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गावळे या शुक्रवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कोयना वसाहत-जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. ७ वाजून २५ मिनिटांनी त्या जखिणवाडी रोडने चालत घराकडे येत होत्या. त्यावेळी दुर्गावळे यांच्या घराच्या गेटसमोर रस्त्यावर तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन व्यक्ती दुचाकीवर थांबल्या होत्या. समोरून छाया दुर्गावळे येत असताना चोरटयांनी त्यांच्या दिशेने दुचाकीवरून जात त्यांच्यासमोर दुचाकी थांबवली.

Crime News : निमगाव दुडेत तक्रार मागे घेण्यासाठी इसमाला मारहाण; शिक्रापूरमध्ये धक्कादायक प्रकार

पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?

पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Web Title: Two aacused stolen woman mangalsutra at koregaon bhima shikrapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime
  • police
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या
1

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

Rajasthan Crime: २ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने म्हंटल ‘नाही’, दुसऱ्या दिवशी वर व कुटुंब स्तब्ध
2

Rajasthan Crime: २ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने म्हंटल ‘नाही’, दुसऱ्या दिवशी वर व कुटुंब स्तब्ध

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
3

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.