Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दोन रिक्षा चालकांकडून ट्रॅफिक वार्डनला मारहाण; कारण ऐकून व्हाल थक्क

दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे भोसरी येथील पुलाखालून चालले होते. त्‍यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबविले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 19, 2025 | 02:34 PM
Crime News: दोन रिक्षा चालकांकडून ट्रॅफिक वार्डनला मारहाण; कारण ऐकून व्हाल थक्क
Follow Us
Follow Us:

पिंपरी: वाहतूक पोलिसांनी रिक्षावर दंड मारला म्‍हणून दोन रिक्षा चालकांनी मिळून पोलिसांसोबत असलेल्‍या ट्रॅफिक वार्डनाला लाकडी बांबूने मारहाण केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास घडली.

मलींद भाईदास पिंपळे (32, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या ट्रॅफिक वॉर्डनचे नाव आहे.  सुमित ऊर्फ सुम्या आणि सुभाष ऊर्फ सुभ्या (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे भोसरी येथील पुलाखालून चालले होते. त्‍यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबविले. रिक्षा चालक सुमित ऊर्फ सुम्या याच्‍या रिक्षावर फिर्यादी यांनी पोलिसांना १० हजार रुपयांचा दंड मारायला लावला असा समज आरोपींचा झाला. आता दंड तूच वसूल करुन मला दे, असे म्‍हणत फिर्यादी यांना लाकडी दांडक्‍याने दोघांनीही मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

पिंपरीत दोन गट भिडले

चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या; हरसिमरत रंधावासोबत नक्की काय घडलं?

गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.

 

Web Title: Two auto driver beaten to traffic warden at pcmc crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC News
  • PCMC POLICE

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.