Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमची मांजर त्यांच्या पोपटांकडे….”; मुक्या प्राण्यांमुळे माणसांमध्ये हाणामारी अन्…, पोलिस हैराण

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग हे कुटुंबासह ताडीवाला रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी घरात लव्हबर्ड्स (छोटे पोपट) पाळले असून त्यांचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 04:48 PM
“आमची मांजर त्यांच्या पोपटांकडे...."; मुक्या प्राण्यांमुळे माणसांमध्ये हाणामारी अन्..., पोलिस हैराण

“आमची मांजर त्यांच्या पोपटांकडे...."; मुक्या प्राण्यांमुळे माणसांमध्ये हाणामारी अन्..., पोलिस हैराण

Follow Us
Follow Us:

मुक्या प्राण्यांमधील वाद पोहोचला पोलिस ठाण्यात
मांजर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे शहरात घडला अनोखा गुन्हा

पुणे: “पुणे तेथे काय उणे” असे म्हणतात ते उगाच नाही. शहरात एखादी किरकोळ घटना कधी मोठ्या वादात रूपांतरित होईल, याचा नेम नाही. पुण्यात घडलेल्या अशाच एका वेगळ्याच प्रकाराने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लव्हबर्ड (पोपट) आणि मांजर यांच्यातील ‘वाद’ अखेर दोन शेजाऱ्यांमधील हाणामारीपर्यंत पोहोचला आणि प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहीतीनुसार, ही घटना ताडीवाला रोड परिसरातील भारत मित्र मंडळासमोर 8 मार्चला घडली. याप्रकरणी मांजर पाळणारे शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बीएनएसचे कलम 118 (1) नुसार गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग हे कुटुंबासह ताडीवाला रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी घरात लव्हबर्ड्स (छोटे पोपट) पाळले असून त्यांचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. शेजारी राहणारे दिनेश पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे. हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन लव्हबर्ड्सच्या पिंजऱ्याभोवती फिरत असे.

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या; 4 पिस्तुले अन् 7 जिवंत काडतुसे जप्त

काही वेळा मांजरीने पिंजरा ढकलल्याचाही प्रकार घडल्याने सिंग कुटुंबीय त्रस्त झाले होते. याबाबत त्यांनी पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला.

वाद वाढत गेला आणि काही वेळातच दोन्ही कुटुंबीय रस्त्यावर आले. एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली. दरम्यान, दिनेश पोताबत्तोनी यांच्या आईने “आमची मांजर त्यांच्या पोपटांकडे गेली का हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या घरीही मांजर आहेत. मुक्या प्राण्यांचा वाद माणसांमध्ये वाढला,” असे सांगितले. घटनेनंतर अभिषेक सिंग यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार मांजरीच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शस्त्रक्रिया व्हायच्या आधी इंजेक्शन दिले अन्…; कणकवलीमध्ये महिलेसोबत घडले तरी काय?

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या

अवैध पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. संशयितांकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमाटणे फाटा परिसरात करण्यात आली आहे.

Web Title: Two neighbors conflict and filed a police complaint due a dispute involving a cat and a parrot pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • animals
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.