Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची दिली धमकी; पुढे असे काही घडले…

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 03:29 PM
Crime News: पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची दिली धमकी; पुढे असे काही घडले...

Crime News: पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची दिली धमकी; पुढे असे काही घडले...

Follow Us
Close
Follow Us:

पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने दिली फिर्याद
परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात सकाळच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार ‘राडा‘ झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना थापटांनी मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि इतकेच नव्हे तर पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या धाकाकडे केला कानाडोळा

ही घटना सकाळच्या सुमारास मारुती मंदिर, गोडबोले स्टाँध देवील सार्वजनिक ठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी १) ऋतिक बेरप्या खेत्री (वय २० वर्ष, रा. कुवारबाव, रविंद्रनगर), २) आकाश चंद्रकांत खेत्री। वय २३ वर्ष, रा. क्रांतीनगर झोपडयट्टी) हे दोघेही भररस्त्यात एकमेकांशी वाद घालत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना हाताच्या वापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी हा प्रकार सुरू होता, त्यावेळी पोलिस कर्मचारी तेथे हजर होते. मात्र कायद्याचा कोणताही धाक न बाळगता या दोघांनी पोलिसांसमक्षच एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग
‘तुला मारून टाकीन अशा जीये मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग झाला. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे (वय ३४) यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली.

लुटेरी नवरीचा धुमाकूळ

पती-पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते, पण याच नात्याच्या नावाखाली विश्वासघात आणि फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका ‘लुटेरी नवरीला’ तिच्या साथीदारासह अटक केली आहे.

Crime News: लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार, पोलिसांनी रचला ‘असा’ सापळा अन्….

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. २८ ऑक्टोबर रोजी याच भागातील एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तरुणाच्या कुटुंबाने एका युवतीसोबत त्याचे लग्न निश्चित केले होते. अनेक विधी झाले, तसेच ‘गोद भराई’चा कार्यक्रमही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

Web Title: Two youth threat to kill front of police crime marathi news in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • crime news
  • ratnagiri news
  • Ratnagiri police

संबंधित बातम्या

राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्…
1

राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्…

एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्…
2

एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्…

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल
3

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

धक्कादायक ! ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा; फक्त पैशांच्या वादातून चिरला वैष्णवीचा गळा
4

धक्कादायक ! ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा; फक्त पैशांच्या वादातून चिरला वैष्णवीचा गळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.