Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त होत असला तरी पोलिस तपासात पत्नीनेच गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 02:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फतेहपूरमध्ये पत्नीने पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
  • पती दारूच्या व्यसनाधीन असून सतत मारहाण व पैशांसाठी छळ करत असल्याचा आरोप पत्नीने केला.
  • आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एका घरातून समोर आलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता, त्यामागे थरकाप उडवणारा कट असल्याचे उघड झाले. सततच्या कौटुंबिक वादानंतर पत्नीनेच पतीला जिवंत जाळून ठार केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली असून, आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

काय नेमकं प्रकरण?

३८ वर्षीय अवधेश उर्फ पवन असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारूच्या आहारी गेला होता. २ जुलै रोजी त्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह घरातील बंद खोलीत आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

मृत अवधेशचा धाकटा भाऊ राजकुमार याने भावाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. चौकशीदरम्यान पती अवधेश हा दारूच्या आहारी गेला असल्याचे समोर आले. तो दारूसाठी वारंवार पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तो पत्नीशी वाद घालत तिला मारहाण करत होता. घटनेच्या दिवशी देखील अवधेश हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पैश्यांची मागणी केली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. यावेळी देखील त्याने तिला मारहाण केली आणि नशेत तो घरातील खाटेवर झोपून गेला. सततच्या छळाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याच्यावर आणि बिछान्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावले. एवढेच नाही तर तिने खोलीला कुलूप लावून बँकेत जात असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले.

थोड्याच वेळाने ती घरी परतली आणि आरडाओरडा करून ही घटना आत्महत्या असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सखोल तपास करत हे कट उघड पाडलं. असे मलवां पोलिसांनी सांगितले. आरोपी पत्नी प्रीतीला पोलिसांनी अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Delhi Crime: लग्नाच्या अवघ्या अडीच महिन्यांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील मलवां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारापूर असवार गावात ही घटना घडली.

  • Que: पत्नीने पतीची हत्या का केली?

    Ans: पतीच्या दारूच्या व्यसनामुळे होणारा सततचा छळ, मारहाण आणि पैशांसाठी होणाऱ्या वादाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिची कबुली नोंदवून न्यायालयात हजर केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime burnt body found in a locked room police investigation reveals a chilling truth wife used petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.