• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Valmik Karads Judicial Custody Extended Again Nras

Walmik Karad news Update: वाल्मिक कराडची सुटका नाही; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

सीआयडीने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 22, 2025 | 12:31 PM
वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून

वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड :  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीत  14 दिवसांची देण्यात आली आहे.  आज (22 जानेवारी), बीड न्यायालयाने खंडणी आणि मकोका प्रकरणी वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी दिली. या प्रकरणी आद सीआयडीने न्यायालयात सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे.

त्यानंतर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांवर न्यायालयाने निर्णय घेतला. त्याचबरोबर,  वाल्मिक कराड जामिनासाठी प्रयत्न करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, मकोका लागू झाल्यामुळे तात्काळ जामीन मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीने भूमिकांमधील वैविध्य जपत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले!

31 डिसेंबरला वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. पुणे पोलिसांनी वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतरही वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी निदर्शनेही केली. पण संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनापुढे सर्मथक टिकू शकले नाही. खंडणी प्रकरणात कराडला सीआयडी कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत खंडणी प्रकरणात कराडला जामीन मंजूर करण्यात आला. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. खरंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. पण वाल्मिक कराडवर आता मकोका गुन्हाही दाखल झाल्यामुळे त्याला आता जामीन मिळणे अवघड मानले जात आहे.

वाल्मिक कराडशी संबंधित मोठा पुरावा हाती-

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी 29 नोव्हेंबरचे काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यासह त्यांचे काही साथीदार सोबत दिसत आहेत. केज शहरात असलेल्या विष्णू चाटे याच्या कार्यालयात वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळेचे हे फुटेज व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटीलसुद्धा या व्हिडीओत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे कराडशी संबंधिच असलेल्या खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याची चर्चा आहे.

Garth Hudson: द बँडचे सदस्य आणि प्रमुख वादक गार्थ हडसन यांनी ८७ व्या वर्षी घेतला

Web Title: Valmik karads judicial custody extended again nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • walmik karad update

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Deadliest Submarine: समुद्राखाली दडलेला यमदूत! ‘या’ महासत्तेकडे आहे ‘अशी’ पाणबुडी जी एका मिनिटात शहरांची करेल राखरांगोळी

Deadliest Submarine: समुद्राखाली दडलेला यमदूत! ‘या’ महासत्तेकडे आहे ‘अशी’ पाणबुडी जी एका मिनिटात शहरांची करेल राखरांगोळी

Feb 23, 2026 | 03:33 PM
Solapur Crime: प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल

Solapur Crime: प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल

Feb 23, 2026 | 03:31 PM
शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक

शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक

Feb 23, 2026 | 03:28 PM
Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

Feb 23, 2026 | 03:26 PM
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

Feb 23, 2026 | 03:21 PM
भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

Feb 23, 2026 | 03:21 PM
महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

Feb 23, 2026 | 03:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.