Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 वनराज आंदेकरांच्या हत्येचं खरं कारण समोर; पोलिसांना सापडला महत्त्वाचा धागा

याशिवाय गेल्यावर्षी ऑक्टोबर 2023 मद्ये सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहीभाते यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाला होता. दोघांवरही कोयता आणि स्क्रू-ड्रायव्हरने वार कऱण्यात आले होते. या हल्ल्यात यात निखिल यांचा जागीच मृत्यू झाला. पण वनराज यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असावा असा संशय सोमनाथ गायकवाड यांना होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 01:40 PM
Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ 'खल्लास'; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ 'खल्लास'; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  काही दिवासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी  नगरसेवक वनराज आंदेकर यांची भररस्त्यात गोळ्या झाडून ह्त्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 संशयितांना अटक केली असून या हत्याप्रकरणाचा त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच एक मह्त्ताची अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचं खरं कारण शोधून काढण्यात पुणे पोलिसांना  यश आले आहे.

अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  वनराज यांच्याहत्येचा मुख्य सुत्रधार हा सोमनाथ गायकवाड हा असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद तसेच पूर्ववैमानस्यातून बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड यांनीच वनराज यांची हत्या केली असावी असेही सांगितले जात आहे.

हेही वाचा : Vanraj Andekar: सख्ख्या बहिणींनींच घडवून आणली वनराज आंदेकरांची हत्या; पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक

दरम्यान, काही महिन्यापूर्वी वनराज यांनी बहीण संजीवनी कोमकर आणि त्यांचे पतीचे किराणा दुकान पाडले होते. त्यावरून भावा बहीणीत मोठावाद झाला  होता. याच वादातून वनराज यांची हत्या केल्याचा आरोप करत वडील सुर्यकांत आंदेकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

याशिवाय गेल्यावर्षी ऑक्टोबर 2023 मद्ये सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाला होता. दोघांवरही कोयता आणि स्क्रू-ड्रायव्हरने वार कऱण्यात आले होते. या हल्ल्यात यात निखिल यांचा जागीच मृत्यू झाला. पण वनराज यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असावा असा संशय सोमनाथ गायकवाड यांना होता. याच हत्येचा बदला घेण्यासाठी गायकवाड यांनी वनराज यांचा खून केला असावा, अशी माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा: Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ ‘खल्लास’; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती

आपल्या साथीदारांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाडने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्यासोबत हातमिळवणी करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोरआली आहे, त्याचबरोबर त्यांच्या हत्येमागे आणखीही काही कारणे असावीत. अशीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुणे पोलीस या हत्येचा तपास करीत आहेत.

 

Web Title: Vanraj andekar the real reason behind vanraj andekars assissination is revealed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 12:13 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण
1

Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले
2

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!
3

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई
4

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.