Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना

दरम्यान आज वारीची सुरुवात होत असतानाच देहू-आळंदी रस्त्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 04:27 PM
मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना

मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना

Follow Us
Follow Us:

पिंपरी: आज देहूमधून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. दरम्यान आज वारीची सुरुवात होत असतानाच देहू-आळंदी रस्त्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगातील क्रेनने धडक दिल्यामुळे एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.

नारायण गोदवे (57, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. ते देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइल वरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालक याला ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कोथरूडच्या वेदभवनजवळ विचित्र अपघात

राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, कोथरूड भागातील वेदभवन परिसरात पहाटे विचीत्र अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी बसचा चालक अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली. परंतु, त्याच्या पायाला मार लागल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तम कोकरे (वय ५०, रा. पुणे) असे जखमी झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहेत. याप्रकरणी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

कोथरूडच्या वेदभवनजवळ विचित्र अपघात; बसचा चालक अडकला अन्…

रविवारी मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यात खड्यांमध्ये पाणीही साचले होते. वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास कोथरूडमधील वेदभवन परिसरात भरधाव कार समोरील एका दुसऱ्या वाहनाला धडकली. यानंतर या कारच्या पाठिमागे असलेला कंटेनर कारवर जाऊन आदळला. कंटेनरच्या पाठिमागे एसटी बस होती. एसटी बसचा वेग जास्त असल्याने नियत्रंण सुटून एसटी बस कंटेनरला जाऊन जोरात आदळली. वेग जास्त असल्याने एसटीचा बसचा समोरचा भाग मोठ्या प्रमाणात दबला गेला होता. त्यात एसटी बसचा चालक अडकला गेला.

Web Title: Warkari accident death dehu alandi road pimpri marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • Accident
  • alandi
  • Dehu Road
  • Pimpri

संबंधित बातम्या

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
1

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
2

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
4

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.