दरम्यान आज वारीची सुरुवात होत असतानाच देहू-आळंदी रस्त्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.
Devendra Fadnavis Dehu live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहूमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मराठी भाषेबाबत मत व्यक्त केले.
संत तुकाराम महाराजांचा लवकरच बीडसोहळा पार पडणार आहे. यासाठी देहूनगरी सजत असून मोठ्या उत्साहामध्ये तयारी केली जात आहे. यासाठी विश्वविक्रमी अशी संत तुकाराम महाराजांची पगडी तयार करण्यात आली आहे.
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दामप्तयाला धडक देऊन झालेल्या अपघातात सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी पावणे…
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, या दैदिप्यमान अशा शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न होत आहे.…