Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

वाशीम रेल्वे स्थानकाजवळील विश्राम कक्ष परिसरात अज्ञात महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही व तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष खंडारेला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 09:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाशीम रेल्वे स्थानकाजवळ अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला
  • कपाळावर गंभीर जखमा, दगडाने ठेचून हत्या
  • सीसीटीव्हीच्या आधारे अमरावतीहून आरोपी ताब्यात
वाशीम: वाशीम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वाशीमच्या रेल्वे स्थानक परिसरातून एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. महिलेचा डोकं मोठया दगडाने ठेवण्यात आला होता, तर महिलेच्या अंगावरचे कपडे अस्ताव्यस्थ होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेहाशेजारी पुरुषाचा बेल्ट खाण्याचे साहित्य मिळाले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं.

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….

काय घडलं नेमकं?

वाशीम रेल्वे स्थानक परिसरातील विषम कक्षणजीक एका अज्ञात महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेची वय ४५ ते ५० वर्ष अशी आहे. महिला बेशुद्धावस्थेत पड्लेलू असल्याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान विश्रामगृहाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीलगत अंदाजे महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. महिलेच्या कपाळावर जखमा आढळून होत्या. जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना टोकदार दगड आढळून आला. परिसरात देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या होत्या. त्याचबरोबर पॅन्टचा बेल्ट आणि इतर खाण्याचे साहित्य मिळाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा आरोपी त्यांना सापडला.

आरोपीला अमरावतीतून अटक

पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातूनच अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की त्याने आधी महिलेवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिला मारले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून तपास सुरु आहे.

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वाशीम रेल्वे स्थानक परिसरातील विश्राम कक्षाजवळ.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आधी अत्याचार, त्यानंतर दगडाने ठेचून हत्या.

  • Que: पोलीस कारवाई काय?

    Ans: आरोपी अटकेत, खुनाचा गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.

Web Title: Washim crimethe mystery surrounding the womans body found near washim railway station has been solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
1

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
2

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
3

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात
4

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.