Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्…, वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे रिकाम्या ट्रेनमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. घटनेतील आरोपी हमाल असल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2025 | 11:23 AM
वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना ऐकायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा मुंबईत 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (1 फेब्रुवारी) हरिद्वारहून ५५ वर्षीय महिला तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले. त्यावेळी ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली. त्या वेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले.

MPSC पेपर विक्री प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना अटक, मध्यप्रदेश कनेक्शनही उघड

रात्री एक वाजता २७ वर्षीय व्यक्ती आला. त्याने गुपचूप पीडितेला उठवले तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेलं. चौकशी करू लागला अन् जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले अन् अत्याचार केला. त्यानंतर हमाल तिथून पळून गेला. महिलेने आपल्यासोबत घडलेली घटना मुलाला आणि नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी वांद्रे जीआरपी स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीची ओळख पटवली अन् त्याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. आज (3 फेब्रुवारी) आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक्सप्रेस ट्रेनचे केबिन कसं उघडं राहिलं? त्याचा तपास करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमालाविरुद्ध गुन्हा दाखल

वांद्रे टर्मिनसवर उतरल्यानंतर ती महिला दुसऱ्या ट्रेनमध्ये का चढली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पोर्टरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर मुंबईसारख्या शहरात स्टेशनवरही महिला सुरक्षित नसतील तर इतर शहरांमध्ये त्यांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.

गेल्या महिन्यात मुंबईत एका ऑटो चालकाविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अलिकडेच मुंबईतील दिंडोशी भागात एका २० वर्षांच्या मुलाने ७८ वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच होती. वृद्ध महिला झोपली असताना आरोपी घरात घुसला आणि महिलेवर बलात्कार करून पळून गेला.

Pune Crime : डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक

Web Title: Woman molestation on train at mumbai bandra terminus crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
1

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
2

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
3

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
4

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.