Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मुलीचा सतत छळ आणि मारहाण करणाऱ्या जावयाची संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या केली. मंदिराजवळ झालेल्या वादानंतर आरोपीने जावयाच्या गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 05:01 PM
किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

Follow Us
Follow Us:
  • मुलीचा छळ आणि मारहाण होत असल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाची हत्या केली.
  • मंदिराजवळील शाब्दिक वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले.
  • नेर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्यानेच आपल्या जावयाची हत्या केल्याचे समोर आले आहे. जावई मुलीला त्रास देत असल्याचे समजताच सासऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. घडलेली घटना
यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोलुरा येथे घडली.

काय घडलं नेमकं?

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शंकर मसाराम मस्के (35, रा. कुंभारी, ता. पुसद) असे मृत जावयाचे नाव आहे. तर रामनाथ किसान कवडे (60) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. वडिलाने मुलीचा प्रेम विवाह करून दिला. मात्र मुलीला जावई हा दारूच्या नशेत सतत मारहाण व छळ करीत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद होत होते.

FDA Raid : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

त्यातूनच राग अनावर झाला आणि सासऱ्याने चक्क जावयाला संपवले. मृत जावई शंकरची पत्नी माहेरी कोलुरा येथे वडिलांच्या घरी होती. त्यामुळे शंकर पत्नीला समजून सांगण्यासाठी कोलुरा येथे आला होता. दरम्यान सकाळी कोलुरा येथील मंदिराजवळ सासरे रामनाथ कवडे आणि जावई शंकर मस्के या दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात रामनाथ कवडे यांनी कुन्हाडीने शंकरच्या गळ्यावर, मानेवर व पाठीवर वार केले. यात शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास नेर पोलीस ठाणे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकानेही तपासणी केली आहे.

हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागारातून धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: जावयाची हत्या कोणी केली?

    Ans: सासरे रामनाथ किसन कवडे यांनी.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: मुलीला सतत मारहाण व छळ केल्याचा राग.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: नेर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.

Web Title: Yavatmal crime father in law kills son in law with an axe unable to bear the harassment inflicted on his daughter after the marriage he had arranged for her happiness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या
2

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
3

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
4

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.